Find the Latest Status about तिला आपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिला आपण.
yogesh atmaram ambawale
स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते,सर्वत्र आपले अस्तित्व दाखविते. होय तीच स्त्री जीला आपण लक्ष्मी बोलतो जेव्हा ती आपल्या घरी जन्म घेते,तिला आपण सरस्वती ही बोलतो जेव्हा ती आपल्याशी बोलू लागते,स्त्री हे असे अस्तित्व आहे जे कधीच न संपणारे आहे. हल्ली स्त्री ची कदर करायची त्या स्त्री ला मान द्यायचा म्हटलं की नेमकेच काही दिवस असतात,जसे आई साठी "मातृदिन",बहिणीची "रक्षाबंधन" किंवा मुलींसाठी "कन्यादिन" ह्या अशा काही दिवसांसाठी त्यांना मान सन्मान देतात आणि बाकीचे दिवस पुन्हा एक साधारण बाई,मुलगी म्हणून पाहिले जाते. स्त्री चा आदर करायचा म्हणजे कुठलाही एक दिवस मर्यादित न ठेवता प्रत्येक दिवशी त्यांचा आदर करावा,कारण ह्या स्त्री मुळेच आपले ही अस्तित्व टीकून आहे,आपल्याला जन्म देणारी सुद्धा एक स्त्रीच आहे जिला आपण "आई" बोलतो,आपल्या चुका लपवून आपले लाड पुरवणारी आपली "बहीण" सुद्धा एक स्त्रीच आहे तसेच आपल्या जन्मदात्यांना सोडून अनोळखी व्यक्तींसोबत पूर्ण आयुष्य घालवायला आपलं घर सोडते,ती आपली "अर्धांगिनी" सुद्धा एक स्त्रीच आहे,ह्या अर्धांगिनी मुळेच आपल्याला मुलांच्या किंवा मुलींच्या रुपात एक नवीन विश्व प्राप्त होते. स्त्री जीवन हे असेच असते सर्वांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाला आनंदाला विसरावे लागते,म्हणून ह्या स्त्री चा रोजच आदर करावा त्यांना रोज मान द्यावा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जीवन.. #स्त्रीजीवन हा विषय
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जीवन.. #स्त्रीजीवन हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
"ती" म्हणजे स्त्री स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते ,सर्वत्र आपले अस्तित्व दाखविते. ह्या नवरात्री निमित्त आपण नऊ दिवस देवींची मनोभावे पूजा करणार ,नवरात्री संपली की पुन्हा आहे तसेच वागणार ह्याला काहीच अर्थ नाही. देवी म्हणजे काय हो तर देवी म्हणजे स्त्री,जीला आपण लक्ष्मी बोलतो जेव्हा ती आपल्या घरी जन्म घेते,सरस्वती ही बोलतो जेव्हा ती आपल्याशी बोलू लागते, हल्ली "स्त्री" ची कदर करायची त्या स्त्री ला मान द्यायचा म्हटलं की नेमकेच काही दिवस असतात,जसे आई साठी "मातृदिन",बहिणीची "रक्षाबंधन" किंवा मुलींसाठी "कन्यादिन" ह्या अशा काही दिवसांसाठी त्यांना मान सन्मान देतात आणि बाकीचे दिवस पुन्हा एक साधारण बाई,मुलगी म्हणून पाहिले जाते. स्त्री चा आदर करायचा म्हणजे कुठलाही एक दिवस मर्यादित न ठेवता प्रत्येक दिवशी त्यांचा आदर करावा,आपल्याला जन्म देणारी सुद्धा एक स्त्रीच आहे जिला आपण "आई" बोलतो,आपल्या चुका लपवून आपले लाड पुरवणारी आपली "बहीण" सुद्धा एक स्त्रीच आहे तसेच आपल्या जन्मदात्यांना सोडून अनोळखी व्यक्तींसोबत पूर्ण आयुष्य घालवायला आपलं घर सोडते,ती आपली "अर्धांगिनी" सुद्धा एक स्त्रीच आहे,ह्या अर्धांगिनी मुळेच आपल्याला मुलांच्या/मुलींच्या रुपात एक नवीन विश्व प्राप्त होते. म्हणून ह्या "ती" चा/स्त्री चा रोजच आदर करावा त्यांना रोज मान द्यावा तेव्हा कुठे नवरात्री ची पूजा सार्थक होईल. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आजपासुन नवरात्र सुरु होत आहे. नवरात्रेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणानां समस्त
नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आजपासुन नवरात्र सुरु होत आहे. नवरात्रेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणानां समस्त #स्त्री #नारी #Collab #YourQuoteAndMine #देवी #yqtaai #तीचीशक्ती
read moreyogesh atmaram ambawale
स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते ,सर्वत्र आपले अस्तित्व दाखविते. आता नवरात्री आहे, ह्या नवरात्री निमित्त आपण नऊ दिवस देवींची मनोभावे पूजा करणार ,नवरात्री संपली की पुन्हा आहे तसेच वागणार ह्याला काहीच अर्थ नाही. देवी म्हणजे काय हो?? (कॅपशन मध्ये वाचावे) प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय. अश्विन महिन्या
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय. अश्विन महिन्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नवरात्र2020 #नवरात्री2020
read moresandy
हायबरनेशन अतुल्य आज स्वरालीला घरी घेऊन आला.स्वराली तशी गोड मुलगी अगदी अतुल्यला शोभेल अशी .तर आपले हे अतुल्य आणि स्वराली म्हणावे तर मॉडर्न पण
हायबरनेशन अतुल्य आज स्वरालीला घरी घेऊन आला.स्वराली तशी गोड मुलगी अगदी अतुल्यला शोभेल अशी .तर आपले हे अतुल्य आणि स्वराली म्हणावे तर मॉडर्न पण #story #nojotophoto
read moreVijay Sawant
पहिल्यांदा तुला पाहिले स्वप्न माझे हरपून गेले,शेवटचे तुला पाहताना हृदय माझे जळून गेले........ पाहता तिला
पाहता तिला #poem
read moreVinay Sonawane
तुला पाहण्यासाठी सजत असतांना , आरसाच बोलला " आधी स्वतःला नीट पहा इथे असतांना " ©Vinay Sonawane तिला पाहणाऱ्या प्रत्येकासाठी
तिला पाहणाऱ्या प्रत्येकासाठी #मराठीशायरी
read moreRJ कैलास नाईक
मनातले सारे बोलूनही तिला न समजले हिरवळ नसते कोरडी पात्याखाली दवं ओले प्रेम तिचे लिहताना भरले कितीतरी रकाने ओळी पाझरल्या परी तिला भाव न कळले चाळशील सहवासाचे एक एक पान तेव्हा रुचेल तुजला मन कायम तुझ्यासाठी द्रवले श्वास तू माझा चंद्र आणायची तू साक्षीला नि तुझे ते फितूर तारे आज का तुझे नभांगण पहायचे का राहिले कसे विसरु मी तू दिलेले सप्तपदीचे दान भुरळ नव्हतीच सौंदर्याची फक्त मन पाहिले तुटणार न कधी तुझा माझा रेशमाचा बंध श्वास तुझे कधीचे माझ्यात आहेत सामावले RJ कैलास #तिला न समजले
#तिला न समजले
read more