Find the Latest Status about शब्दांना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दांना.
yogesh atmaram ambawale
वाचते जेव्हा ती काव्य,म्हणे होते बेधुंद, जाणवते तेव्हा शब्दांनाही आपल्या असतो गंध. रंगून जावे तुझ्या काव्यरचनेत, असे जेव्हा ती बोलते, आपल्या शब्दांनाही रंग असते तेव्हाच हे कळते. जेव्हा कुणी मनापासून आपल्या शब्दांवर प्रेम करत असतात, तेव्हाच जाणवते खरंच, शब्दांना रंग असतात,शब्दांना गंध ही असतात. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreRJ कैलास नाईक
#तुझ्याच साठी चढवतो शब्दांना साज
#तुझ्याच साठी चढवतो शब्दांना साज #nojotophoto
read moreअल्पेश सोलकर
आज ' ती ' असती तर माझ्या ' मोडक्या- तोडक्या ' शब्दांनासुद्धा दाद दिली असती.. आज ' ती ' असती तर माझ्या ' मोडक्या- तोडक्या ' शब्दांनासुद्धा दाद दिली असती.. #alpeshsolkar #lovequote #brokenheart
आज ' ती ' असती तर माझ्या ' मोडक्या- तोडक्या ' शब्दांनासुद्धा दाद दिली असती.. #alpeshsolkar #lovequote #brokenheart
read moreDeepali Ghoge
शब्दांना असतं मन आणि आत्मा ही शब्दांना असते ओळख शब्द असतात परके ही शब्दात असते एक शांतता शब्द आणतात वादळे ही शब्द .... शब्द.... शब्दावाचून सारे नी:शब्द ही शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #शब्द
Rashmi Hule
शब्दांना गंध असतात शब्दांना अर्थ असतात सुगंधित शब्दगंध मनी माझ्या दरवळतात शब्द मला त्यांच्या मखमली स्पर्शात भिजवतात अव्यक्त भावनांना जेव्हा पंख शब्दांचे लाभतात पक्षी माझ्या विचारांचे मग गगनभरारी घेतात कधी प्रेम,कधी मुलायम,कधी बंडखोर, कधी राग, तर कधी भावविभोर शब्दच चितारती माझ्या मनातील चित्र कवितेचे रूप घेते मी शब्द घेऊन एकत्र... Rashmi शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreAtit More
जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात - अतित मोरे जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात - अतित मोरे
जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात - अतित मोरे
read moreKunal Salve
काही गोष्टी कळायला वेळ लागेल पहा तुला कितीपत समजून घेता येईल हा जो तु तुझ्या मनात पसारा केला आहेस तो सावरायला तु विचार तुझ्या मनाला स्पष्टपणे खरंच मला तो आवरता येईल ? व्हावं मोकळं सारं बोलून काय अर्थ शब्दांना कैद करून मनात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात ! 🖤 #yqtai #असाचकाहीतरीमनातला #प्रेम
व्हावं मोकळं सारं बोलून काय अर्थ शब्दांना कैद करून मनात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात ! 🖤 #yqtai #असाचकाहीतरीमनातला #प्रेम
read moreRJ कैलास नाईक
नाती जपावीत कायम अशी की जुळावेत जन्मोजन्मीचे ऋणानुबंध मनातले भाव व्यक्त होत असताना शब्दांना यावा रातराणीचा सुगंध RJ कैलास #नाती जपावीत कायम अशी की जुळावेत जन्मोजन्मीचे ऋणानुबंध मनातले भाव व्यक्त होत असताना शब्दांना यावा रातराणीचा सुगंध RJ कैलास
#नाती जपावीत कायम अशी की जुळावेत जन्मोजन्मीचे ऋणानुबंध मनातले भाव व्यक्त होत असताना शब्दांना यावा रातराणीचा सुगंध RJ कैलास
read moreyogesh atmaram ambawale
मनातील भावनांना व्यक्त करायला गरज लागते ती प्रेमळ शब्दांची, तिरस्कार,राग व्यक्त करायला गरज लागते ती धारदार शब्दांची, कुठे नि कसे जाहीर व्हावे हे चांगलेच जमते "या शब्दांना". आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना #शब्द #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating wi
आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना #शब्द #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating wi
read moreyogesh atmaram ambawale
कितीही लिहिले तरी "या शब्दांना" काही किंमत उरत नाही, जो पर्यंत ह्या लिहिलेल्या शब्दात तुझा उल्लेख होत नाही. आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना #शब्द #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating wi
आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना #शब्द #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating wi
read more