Find the Latest Status about उंबरठा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उंबरठा.
Mohini
उंबरठा तुझ्या उंबरठ्यातला तो चंद्र तिथेच का ग अडखळला, बावरला तो अन् तुझ्यावरच हसू लागला.... तो उंबरठाच जणू तुमच्या मधला दुवा आहे, का कुणास ठाऊक पण तुला तो हवा आहे.... आज त्याच उंबरठ्याला तुझे अडखळणे दिसले, आणि त्या चंद्राला पुन्हा हसू फुटले..... मोकळी होऊन तू का उंबरठा ओलांडत नाहिस, चंद्रासोबत त्या का तूही हसत नाहिस.... आज कोणीतरी तुझ्या पायांच्या बेड्यां मध्ये आहे, तो चंद्र तुला त्याच्याकडे येण्यास खुणावत आहे... अग तो चंद्रच आहे जो तुझ्या उंबरठ्यातल चांदण मोजतो, त्या चांदण्यां मध्येच नाही का तुझा चेहरा उजळतो.... मुक्त होऊनी तू तो उंबरठा ओलांड, चांदाण्यांसवे त्या तुझ्या अंगणात सुखाचा सडा घाल... उंबरठा....
उंबरठा.... #poem
read moreShraddha kamble
आज मी उंबरठा ओलांडला घेतली गगन भरारी.. भरारी घेताना आल्या अनेक अडचणी.. परंतु करुनी अडचणींवर मात घेतली मी गगन भरारी... #KShraddha... #उंबरठा..
अल्पेश सोलकर
उंबरठा होता बनावट त्याच्या घराचा... काय दोष तिच्या पायगुणाचा... उंबरठा होता बनावट त्याच्या घराचा... काय दोष तिच्या पायगुणाचा... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi
Vrishali G
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.. फिल्म उंबरठा संगीत हृदयनाथ मंगेशकर गीत सुरेश भट लता जी #मराठीशायरी
read moreJk
क्षितिजाचा उंबरठा https://youtu.be/r4KpykNVy9k?si=B6ju1dHSjhQw4bVT #JKpoetess #MarathiKavita Plz like, share, comment & subscribe my YouTube #मराठीकविता
read moreअल्पेश सोलकर
उंबरठा ओलांडला तिने राजधानी रात्रीही जागी राहणार.. जागते रहो चा नारा देत तिची नाईट लाइफ सुरू होणार #mumbai night life उंबरठा ओलांडला तिने राजधानी रात्रीही जागी राहणार.. जागते रहो चा नारा देत तिची नाईट लाइफ सुरू होणार #mumbai night life
उंबरठा ओलांडला तिने राजधानी रात्रीही जागी राहणार.. जागते रहो चा नारा देत तिची नाईट लाइफ सुरू होणार #Mumbai night life
read morePrerana Jalgaonkar
मनाच्या उंबरठ्यावर तोल माझा ढासळतो... आपलं परकं यामध्ये सावळा गोंधळ माजतो... --प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाचा उंबरठा... #मनाचाउंबरठा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाचा उंबरठा... मनाचाउंबरठा चला तर मग लिहूया. collab yqtaai YourQuoteAndMine
read morePrerana Jalgaonkar
मनाच्या उंबरठ्यावर तोल माझा ढासळतो... आपलं परकं यामध्ये सावळा गोंधळ माजतो... --प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाचा उंबरठा... #मनाचाउंबरठा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाचा उंबरठा... मनाचाउंबरठा चला तर मग लिहूया. collab yqtaai YourQuoteAndMine
read morevaishali
परिवाराने , समाजाने घातलेला उंबरठा ओलांडणे कठीण जात नाही पण स्वतःच्याच मनाने मनाला घातलेला मनाचा उंबरठा ओलांडणे मनाला जमत नाही . शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाचा उंबरठा... #मनाचाउंबरठा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाचा उंबरठा... #मनाचाउंबरठा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read morepooja d
मनाचा उंबरठा, राहिलाच कुठे मन माझं, दिलंय तुझ्याकडे। तुझ्या नजरेचा,बांध पुरेसा तिचं माझ्यासाठी, लक्षण रेषा।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाचा उंबरठा... #मनाचाउंबरठा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनाचा उंबरठा... #मनाचाउंबरठा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more