Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी.

    LatestPopularVideo

Amol M. Bodke

सरणावर रचलेल्या लाकडात पण 
एके काळी जीव होता..
त्याच्या साठी पण कोणी तरी रडलं असेल

©Amol M. Bodke #GoldenHour #मराठीप्रेम

Amol M. Bodke

White नैराश्याच्या खोल दरीत डोकावून बघू वाटलं.. 
गडद तिमिर आणि भयंकर भविष्य दिसू लागलं

©Amol M. Bodke #good_night #मराठीप्रेम #marathi

Amita

GoodMorning मराठीकविता

read more

काव्यात्मक अंकुर

#लोच्या #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीविचार #marathi #Fact #Life_experience Life #Reality #people 'कॉमेडी जोक्स' मराठी कॉमेडी

read more
लोच्या

जे चोच मारतात कायम 
ते बोलतात मला टोच्या 
मी बोलतो सत्य टोचणारं
यांच्या विचारात घोळ  
नुसता करतात
'लोच्या'

©काव्यात्मक अंकुर #लोच्या #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#मराठीविचार #marathi #Fact #Life_experience #Life #Reality #people   'कॉमेडी जोक्स' मराठी कॉमेडी

Mr.Ravi Rajdev

#love_shayari मराठी शायरी नवीन मराठी लव शायरी मराठी शायरी मराठी शायरी प्रेम मराठी शायरी app #मराठीशायरी

read more

Dileep Bhope

काव्यात्मक अंकुर

गडद थेंब अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 पाऊस मराठीप्रेम मराठीविचार Dark darkness marathiwriter माझे विचार चांगले विचार माझ्या लेखणीतून

read more

काव्यात्मक अंकुर

आईबापहवेत अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 मराठीकविता मराठीलेखणी MarathiKavita marathi nationalparentsday poem PARENTS मराठी कविता मराठी कव

read more
आईबाप हवेत

प्रत्येकाच्या आयुष्यात आईबाप हवेत
त्यांच्या समवेत आयुष्याचे सारे दिवस जावेत
सुखदुःख नजरेसमोर त्यांच्या पहावेत
आयुष्यभर आईबाप सोबत त्यांच्या रहावेत

कौटुंबिक सुखाचे हे सुर प्रत्येक वेळी जुळावेत
आईबापाच्या आशीर्वादाने संकटांचे मार्ग वळवावेत
आईबापासाठी प्रयत्नशील हातपाय झगडावेत
त्यांच्याच अनुभवातून यशाचे हे ठसे उमटावेत 

आपल्या प्रत्येक सामाजिक आणि वैयक्तिक 
बाबींना त्यांच्यासमोर हळुवार मांडावेत 
आईबापाच्या प्रेमाच्या गोष्टी प्रत्येकास समजावेत
प्रत्येक व्यक्तीला 'आईबापाचे' लाड कळावेत

आपुलकीचे आईबाप प्रत्येकास मिळावेत 
आईबापासोबतचे होणारे वाद प्रत्येकाने टाळावेत 
बंधने टाकून त्यांचे नियम ही पाळावेत 
आईबापाने देखील अंधश्रद्धेसोबत 
आधुनिकतेचे विचार मनी बाळगावेत

©काव्यात्मक अंकुर #आईबापहवेत #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीकविता #मराठीलेखणी #MarathiKavita #marathi #nationalparentsday #poem #PARENTS  मराठी कविता मराठी कव

काव्यात्मक अंकुर

#वृंदावन #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #expression #marathi #मराठीचारोळी #marathicharolya #rain #Nature मराठी कविता निसर्ग कविता मराठी मैत #मराठीकविता

read more

Amita

मराठीप्रेम मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile