Find the Latest Status about मला कळेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मला कळेल.
sandy
सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग नि
सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग नि #nojotophoto
read moreMANGESH BARSAGADE
पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू, शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस तू. केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... कवि. मंगेश बारसागडे पाहून मला
पाहून मला #poem
read moreअल्पेश सोलकर
मला काय वाटतं .. तू मला आपलंसं मानूनच घे... संसाराच्या गाडा ओढायचा आहे.. घरी मात्र सांगून ये... नव्या कुटुंबाची काळजी..घेणं.. मनमोकळा स्वभाव, वागणूक. चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र शिकून ये...! मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!
मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!
read moreRoshan mhatre
😍केव्हा कळेल तुला हे प्रेम माझे😍 केव्हा कळेल तुला माझा श्वास आहेस तू 😇 हरवलेल्या जीवाचा आधार आहेस तू तुझ्या एका हाकेने विसरून जाते सारे कधी कळणार तुला तू असा पागल कसा रे😱 तू दिलेले आनंदी क्षण अजून आठवतात तुझा नाव ऐकू येताच हळूच मनाला स्पर्श करून जातात फक्त तुझी साथ हवी एवढंच मागणं आहे देवाकडे कारण तुझ्या शिवाय मी अपूर्ण आहे हेच मात्र खरे 💕 आकाशातल्या ताऱ्यात मात्र तुलाच शोधत असते तू माझ्या साठी न मी तुझ्या साठी एवढेच काही ते आपले जग असते तू खुप भारी आहेस हेच फक्त सांगू शकते 😘 ~ Rk Brothers केव्हा कळेल तुला हे प्रेम माझे😍 #lostinthoughts Vilas Bhoir
केव्हा कळेल तुला हे प्रेम माझे😍 #lostinthoughts Vilas Bhoir
read moreMrunali Parkar
निसर्गाच्या सौंदर्याची झलक तू.. माझ्या मनाला माझी पटलेली ओळख तू.. तुझ्या रंगासारखेच नाजूक अंतरंग माझे.. माझ्या जगण्याला भेटलेली ओढ तू.. फुलपाखरू... मला खूप भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते
फुलपाखरू... मला खूप भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते
read moreकवी - अमोल आलझेंडे
छळतात मला वेदना छळतात लोक सारी छळतात कोणी बोलून कोणी छळत अबोल्यानं. कोणी जखमेवर मलम लावत कोणी मीठ चोळतात आपुलकीचा आव आणून शब्द बाण मारतात. दुःख सांगण्याने हलकं होतं मनातली गोष्ट काढून घेतात जीव माझा जाळून शेकोटीला बसतात. कोण आपलं कोण परखं. सारखेच झालीत सारी एकला जीव एकांती हेच सूत्र भारी. ©कवी - अमोल आलझेंडे छळतात मला सारीच..
छळतात मला सारीच.. #मराठीकविता
read more