Nojoto: Largest Storytelling Platform

New सारेच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सारेच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सारेच.

    LatestPopularVideo

Swapnil Bambole

संपले सारेच आता #nojotophoto

read more
 संपले सारेच आता

sandy

बोलावे तर विचार करुन... नाहीतर बडबड सगळेच करतात... ऐकावे तर अंतःकरणातून... आरोळी तर सारेच देतात....! टिपावं तर अचूक टिपावं... नेम तर सारेच #Quote #nojotophoto

read more
 बोलावे तर विचार करुन...
नाहीतर बडबड सगळेच करतात...
ऐकावे तर अंतःकरणातून...
आरोळी तर सारेच देतात....!

टिपावं तर अचूक टिपावं...
नेम तर सारेच

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे.. #सारेचअर्थबदलले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabora

read more
सारेच अर्थ बदलले
शब्द माघारी फिरले
संधीसाधुपणाचे 
उत्तम उदाहरण दिसले।।

स्वप्नाचे अर्थ बदलले
झोपेने सोंग घेतले
राक्षसाचे दर्शन
आज मला घडले।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे..
#सारेचअर्थबदलले
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collabora

अल्पेश सोलकर

मतलबी सारेच येथे नाही..कोणाचे कोणी मुखवटे नुसते .. निरनिराळे.. शेवटी माझाच..मी © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #yqquotes m #alpeshsolkar

read more
मतलबी सारेच येथे
नाही..कोणाचे कोणी
मुखवटे नुसते .. निरनिराळे..
शेवटी माझाच..मी मतलबी सारेच येथे
नाही..कोणाचे कोणी
मुखवटे नुसते .. निरनिराळे..
शेवटी माझाच..मी
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #yqquotes #m

Sarita Prashant Gokhale

वृत्त -- भुजंगप्रयात लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा तुझा स्पर्श होताच मी धूप झाले तसे दुःख सारेच का चूप झाले मिळाली मला सावली अंबरा #मराठीशायरी

read more
वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबराची 
अता जीवना मी तुझे रूप झाले

नको वाटते सात्वंना मज कुणाची 
जिथे वार सारेच गुपचूप झाले 

विखारी क्षणाला कुणी पास नव्हते
मनाचे तिथे हालही खूप झाले 

कशी दृष्ट काढू अशा मी घराची
जिथे सौख्य माझेच विद्रूप झाले

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale  वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबरा

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे असे कसे दिस आले.. #असेकसेदिसआले #असेकसे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
असे कसे दिस आले
सारेच एकत्र तरीही दुरावे
माणूस घाबरू राहिले माणसाले.
थोडं ताप आलं तरी घाबराले
शिंकेला पण माणूस भिऊ राहिले.
पहिले नव्हते असे दिस
कोरोनाने हे होऊ राहिले,
ओळखणे झाले कठीण,
तोंडावर साऱ्यांच्या मास्क आले. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
असे कसे दिस आले..
#असेकसेदिसआले
#असेकसे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

sandy

भाऊबीज "माझी एक खुप जुनी कविता येत्या भाऊबीजेला भावाची ओवाळनी म्हणून" परदेशातील राजकुमार येईल तुला न्याया ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे #story #nojotophoto

read more
 भाऊबीज
"माझी एक खुप
जुनी कविता येत्या भाऊबीजेला
भावाची ओवाळनी म्हणून"

परदेशातील राजकुमार येईल तुला न्याया
ताई, पंख तुला देतोय त्याच्या संगे

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे #Shayari #Drops

read more
शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे
वात्सल्य जगात
अमृत धारेचे
रंग पदरात...२

वडीलांची साधी
शांत बरसात
रंग कौतुकाचे
अंतकरणात...३

बालपणी रंग
मनी झुलणारे
निरागसतेचे
वाद फुलणारे...४

तारूण्य रंगाचे
सारेच आगळे
स्वप्नांचे बंगले
क्षणात कोसळे...५

वृध्दपणी साऱ्या
येती आठवणी
रंगीत धुसर
होते शिकवणी...६

अशी जीवनाची
रंगते कहाणी
भरते नयनी
निर्मळता पाणी...७

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा:-सोलापूर

©Smita Dhonsale शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे

sandy

🌧🌧🌧🌧🌧 या वेळेस पाऊस म्हणाला मी परत नाही जाणार 😏 दिवाळीची मजा मी पण अनुभवणार 🤗 मी आल्यावर लोक करतात नुसते उपास अन् तापास 🙃 कधीच मिळत नाही मला #nojotophoto

read more
 🌧🌧🌧🌧🌧
या वेळेस पाऊस म्हणाला
मी परत नाही जाणार 😏
दिवाळीची मजा
मी पण अनुभवणार 🤗
मी आल्यावर लोक करतात
नुसते उपास अन् तापास 🙃
कधीच मिळत नाही मला

sandy

सुंदर माझं गावं, असावं ते छान ! नको भूक, तहान, कोणा एका ! अवघाची संसार, सुखाचा असावा ! नको भांडणतंटा, कोणा घरी... पवित्र गोधन, अंगणी तुळस ! #poem #nojotophoto

read more
 सुंदर माझं गावं, असावं ते छान !
नको भूक, तहान, कोणा एका !
अवघाची संसार, सुखाचा असावा !
नको भांडणतंटा, कोणा घरी...

पवित्र गोधन, अंगणी तुळस !
loader
Home
Explore
Events
Notification
Profile