Nojoto: Largest Storytelling Platform

New नमस्कार मित्रांनो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नमस्कार मित्रांनो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नमस्कार मित्रांनो.

Stories related to नमस्कार मित्रांनो

प्रितम कुमार सरोदे

नमस्कार मित्रांनो

read more

अल्पेश सोलकर

नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे सावळा रंग हा माझा... चला तर मग लिहा पटपट... #सावळा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating wit

read more
सावळा रंग हा माझा..
सांग तुला शोभेल का..?
 जत्रेत तू माझ्या सोबत
बिनधास्त तू फिरशील का...?
          हाच माझा जीवनसाथी..
          ठाम पणे सांगशील का..?
          होईल जेव्हा रंगावरून विनोद
         सांग त्यांना तू आवर घालशील का..?
सखा साजना तुझा सखे सावळा ग..
सांग सुखाने नांदशील का..?
वाटलं चुकीचं काही /हवा बदल थोडा
थेट माझ्याशी मांडशील का..?
        लाखात एक असा तुझ्याच पसंतीचा..
        सांग आता आपलासा करशील का..?
        नको प्रियशी आता..नको बायको म्हणून घेऊ..
       " कारभारी न " अशी हाक माझी ऐकून घेशील का..?
 नमस्कार मित्रांनो
आजचा विषय आहे
सावळा रंग हा माझा...
   चला तर मग लिहा पटपट...
#सावळा 
#collab #yqtaai 
 #YourQuoteAndMine
Collaborating wit

Deepali Ghoge

नमस्कार मित्रांनो, शुभ संध्या, सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, तुमच्या आयुष्यात असा अवकाळी, अचानक पाऊस आला आहे का कधी ? आजचा शब्द आहे अवकाळी.. ल

read more
अवकाळी आलेला पाऊस
आणि पसरलेला मातिचा सुगंध
तु जवळ नसताना
तुझा मला झालेला स्पर्श
 नमस्कार मित्रांनो,
शुभ संध्या,
सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, 
तुमच्या आयुष्यात असा अवकाळी, अचानक पाऊस आला आहे का कधी ?
आजचा शब्द आहे अवकाळी..
ल

maruti panchal

प्रेमी मित्रांनो

read more

mauli pawade

हँपी दिवापावली शेतकरी मित्रांनो

read more

somnath gawade

#मित्रांनो धीर सोडू नका!

read more
मित्रांनो धीर सोडू नका!
परिस्थिती कितीही गंभीर असली तरी
जगण्याची उमेद हारू नका.
स्वकीयांच्या जाण्याने भयभीत झाला तरी
 मित्रांनो धीर सोडू नका!
               कठीण काळात तग धरून राहण्यासाठी
               नकारात्मक विचारांना थारा नको.
              आजची काळरात्र उद्या नक्कीच नसेल म्हणून
              मित्रांनो धीर सोडू नका!
समोर कितीही काळोख असला तरी
माघार घेऊ नका.
प्रकाशाची आस धरून शेवटपर्यंत
लढायचे आहे हे ही विसरू नका.
               परिस्थिती तुमचा कस पाहीन;
                तिला शरण जाऊ नका.
                लढण्यासाठी जन्म आपुला
                 मित्रांनो धीर सोडू नका.
वेढले जरी संकटांनी
भयभीत होऊ नका.
नक्कीच निघेल मार्ग यातून
मित्रांनो धीर सोडू नका.
                 आपल्याबरोबर कुटुंबाचीही काळजी घेऊन
                 शत्रुला संक्रमणाची संधी देऊ नका.
                 शरीराने खचला तरी मनाने उभारी घ्या.
                हीच विनंती, मित्रांनो धीर सोडू नका!
 #मित्रांनो धीर सोडू नका!

अरविंद शेलार

शुभ सकाळ....मित्रांनो...💐

read more

महादेव राव लिंगायत

शुभ प्रभात शुभ प्रभात मित्रांनो

read more

Siddharth

कविता आवडल्यास नक्की कळवा मित्रांनो #Dark

read more
तू नसताना 🍁
तू सोबत नसली जरी ,
 तुझा भास होणे काय नवीन नाही मला , 
पण तू सोबत असताना 
मनातल न बोलता येणं खूप छळतय मला..!
.
राहून जातय बरच काही बोलायचं , 
तुझ्या साठी मन माझ भांडतय मला , 
बोलून मोकळ व्हावं वाटत कधी कधी पण , 
तुझ्या उत्तरांच ओझ झेपणार नाही मला..!
.
तुझे हसणे , तुझे बोलणे , तुझे लाजणे , 
पुन्हा पुन्हा तुझ्याजवळ आणतय मला , 
तसा प्रेमाच्या दूनियेपासून दूरच आहे मी , 
पण तुला पाहिलं की काय माहित काय होतात मला..!
.
तू तर व्यस्त आहेस तुझ्या आयुष्यात , 
मी मात्र प्रत्येक कवितेतून साकारतोय तुला , 
ये कधी तरी तू स्वतः भेटायला एकांतात , 
लिहिलेलं सर्व काही ऐकवायच तुला.....!

#शब्दांचा जादूगार Sid05🤡....✍️

©Siddharth कविता आवडल्यास नक्की कळवा मित्रांनो
#Dark

νισηαδ

मित्रांनो घेऊन आलो आहे 'खिडकीतलं प्रेम'

read more
खिडकीतून दिसायची ती.....
बघून लाजायची आणि हसायची ती.....

मी ही हसायचो, किंचीत लाजायचो,
फक्त नजरेला नजर देत राहायची ती.....

आज ती कुठेच दिसत नाही,
खूप शोधले पण भेटत नाही,
खिडकीतल्या गोष्टी खिडकीतच ठेवून गेली ती..... मित्रांनो घेऊन आलो आहे
'खिडकीतलं प्रेम'
loader
Home
Explore
Events
Notification
Profile