Find the Latest Status about सगळे मिळून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सगळे मिळून.
Sangeeta Kalbhor
विट्ठू माऊली.. ऐका ना .. काही बोलायचेयं काही ऐकायचेयं मन समाधानने ओतप्रोत झालेयं ते सांगायचेयं आता सगळे चांगलेच होणार मन सांगू लागलेयं तुम्ही आहात सोबतीला मन जाणू लागलेयं किंतु ,परंतु.. कधीच मागे सरलायं हार मानून तुमच्यावर असलेली श्रद्धा जाणून.. आता फक्त सोहळा आयुष्याचा ,मांगल्याचा आणि हे विट्ठू माऊली तुमच्या समस्त भक्तजणांचा..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #विट्ठू माऊली.. विट्ठू माऊली.. ऐका ना .. काही बोलायचेयं काही ऐकायचेयं मन समाधानने ओतप्रोत झालेयं ते सांगायचेयं आता सगळे चांगलेच होणार