Login to support favorite
creators
Find the Latest Status about aai shayari from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aai shayari.
its.vedee
तान्हा माझा उपाशी, आक्रोशते आई द्याल का कोणी मज मदतीची शाही वावर उडून गेला जीवाचा तिचा पार एकट्या या जीवाला,कोणाचा आधार?? वेग धरला पायी,उभी राहिली मंदिरी तूच त्याचा बाप म्हणली लेकराची आई जीवनाच्या नावे ला तुझाच रे सहारा विश्वास आहे!!सुखरूप पोचवशिल किनारा ©its.vedee aai
aai #Poetry
read more