Find the Latest Status about मातीत मातीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मातीत मातीत.
Pravin Rane
कोकण म्हणजे लाल मातीतली वाट❤️ आणि निसर्गाचा थाट 🌴🌴 ©Pranv Rane कोकण म्हणजे लाल मातीतली वाट आणि निसर्गाचा थाट
कोकण म्हणजे लाल मातीतली वाट आणि निसर्गाचा थाट #Quotes
read moreShankar kamble
*भुई भेगाळली खोल* *ओलं मातीची सरली* *डोळं कोरडं आभाळ* *एक उदासी भरली...* *वेड्या-वाकड्या वळणी* *उभी एकाकी बाभळ* *सूर व्याकूळ आळवी* *उन्हं कलता कोकीळ...* *वावटळीचा भिंगोरा* *जीव होई कासावीस* *पानं देठाला पारखं* *जीणं बेवारशी कूस...* *निपचीत पहुडल्या* *सांज धूळीत सावल्या* *मागं सरता सरता* *खुणां काहीशा उरल्या...* *गर्द सोनेरी, पिवळा* *पानगळतीचा सडा* *पायाखाली तुडवीता* *आठवणींचा गुताडा...* *भूल कसली मनाला?* *कल्प कुसुमी दाटला* *आस वळीवाची आता* *देही काहूर पेटला...* ©Shankar kamble #माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात #sand
#माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात #sand #जीवनअनुभव
read moreJk
या मातीतच जन्म माझा... https://youtu.be/7QNLZVMGyL4 मराठी कविता कवियत्री : ज्योती किरतकुडवे (साबळे) Plz like, share, comment & subscribe #मराठीकविता
read moreअल्पेश सोलकर
मोबाईल ,लॅपटॉप, खेळ,सगळे ऑनलाईन झाले मुलांचे मातीत खेळणे कठीण झाले... सोंगे निभावली बापाने आजवर कित्येक अनुभवावरून वाटे, वर्तमान जगणे कठीण झाले मोबाईल ,लॅपटॉप खेळ,सगळे ऑनलाईन झाले मुलांचे मातीत खेळणे कठीण झाले... सोंगे निभावली बापाने आजवर कित्येक अनुभवावरून वाटे, वर्तमान जगणे कठीण झा
मोबाईल ,लॅपटॉप खेळ,सगळे ऑनलाईन झाले मुलांचे मातीत खेळणे कठीण झाले... सोंगे निभावली बापाने आजवर कित्येक अनुभवावरून वाटे, वर्तमान जगणे कठीण झा #yqquotes #मराठी #yqmarathi #yqtaai #marathicharolya #marathiwriter #onlinegames
read moreअल्पेश सोलकर
बाप म्हणतो... तुम्हाला सगळे आयते मिळते आहे... मातीत राबला असता.. की कळले असते... आव आणूच नको, पडेल तेव्हा करेन शेती नांगर धरला असता.. की कळले असते... बाप म्हणतो... तुम्हाला सगळे आयते मिळते आहे... मातीत राबला असता.. की कळले असते... आव आणूच नको, पडेल तेव्हा करेन शेती नांगर धरला असता.. की कळ
बाप म्हणतो... तुम्हाला सगळे आयते मिळते आहे... मातीत राबला असता.. की कळले असते... आव आणूच नको, पडेल तेव्हा करेन शेती नांगर धरला असता.. की कळ #marathi #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar
read more