Nojoto: Largest Storytelling Platform

New क्षण एक पुरे प्रेमाचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about क्षण एक पुरे प्रेमाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, क्षण एक पुरे प्रेमाचा.

Stories related to क्षण एक पुरे प्रेमाचा

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण एक पुरे प्रेमाचा.. #क्षणएकपुरे हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
क्षण एक पुरे प्रेमाचा...
     तिच्या आठवणींचा.
क्षण एक पुरे प्रेमाचा...
     तिच्या सोबत राहण्याचा.
क्षण एक पुरे प्रेमाचा...
     सोबत असलेल्या जाणिवेचा.
क्षण एक पुरे प्रेमाचा...
     न बोलताच समजून घेण्याचा.
क्षण एक पुरे प्रेमाचा...
     आठवत तिला कविता लिहिण्याचा.
क्षण एक पुरे प्रेमाचा...
     दुःख विसरण्या विरहाचा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण एक पुरे प्रेमाचा..
#क्षणएकपुरे

हा विषय
DEVENDRA BHANGALE यांचा आहे.

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण एक पुरे प्रेमाचा.. क्षणएकपुरे हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे.

read more
क्षण एक पुरे प्रेमाचा
बेभान होऊन जगायला..
प्रेमात पडलेल्या 
दवबिंदूला
हिरव्या हिरव्या 
पर्णावरून 
हलके हलके 
ओघळून जायला...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण एक पुरे प्रेमाचा..
#क्षणएकपुरे

हा विषय
DEVENDRA BHANGALE यांचा आहे.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण एक पुरे प्रेमाचा.. #क्षणएकपुरे हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
क्षण एक पुरे प्रेमाचा
तुला आठवितो जेव्हा मी 
तु सोबत होतीस तेव्हा तेव्हाचा...

तुला भेटण्याच्या आतूरतेत तो घाईचा
कधी एकदा भेटतो तो क्षण एक पुरे प्रेमाचा..

किती बोलतो आपण 
तरी अजून बोलावसं वाटण्याचा,

वाट सारखी बघंत रहाणे
कधी एकदा होते माझे तुझ्याशी बोलणे
तो क्षण एक वाट बघण्याचा
क्षण एक पुरे प्रेमाचा..

-Atulwaghade















 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण एक पुरे प्रेमाचा..
#क्षणएकपुरे

हा विषय
DEVENDRA BHANGALE यांचा आहे.

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण एक पुरे प्रेमाचा.. क्षणएकपुरे हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे.

read more
क्षण एक पुरे प्रेमाचा
बेभान होऊन जगायला..
प्रेमात पडलेल्या 
दवबिंदूला
हिरव्या हिरव्या 
पर्णावरून 
हलके हलके 
ओघळून जायला...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण एक पुरे प्रेमाचा..
#क्षणएकपुरे

हा विषय
DEVENDRA BHANGALE यांचा आहे.

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण एक पुरे प्रेमाचा.. #क्षणएकपुरे हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आधार बनतो आयुष्याचा
आठवणीत राहतो नेहमी
असतो तो कमालीचा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण एक पुरे प्रेमाचा..
#क्षणएकपुरे

हा विषय
DEVENDRA BHANGALE यांचा आहे.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण एक पुरे प्रेमाचा.. #क्षणएकपुरे हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
क्षण एक पुरे प्रेमाचा
तुला आठवितो जेव्हा मी 
तु सोबत होतीस तेव्हा तेव्हाचा...

तुला भेटण्याच्या आतूरतेत तो घाईचा
कधी एकदा भेटतो तो क्षण एक पुरे प्रेमाचा..

किती बोलतो आपण 
तरी अजून बोलावसं वाटण्याचा,

वाट सारखी बघंत रहाणे
कधी एकदा होते माझे तुझ्याशी बोलणे
तो क्षण एक वाट बघण्याचा
क्षण एक पुरे प्रेमाचा..

-Atulwaghade















 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण एक पुरे प्रेमाचा..
#क्षणएकपुरे

हा विषय
DEVENDRA BHANGALE यांचा आहे.

Nitesh Gomane

एक प्रेमाचा असा डाव #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz तुझ्या जाण्याने काहीच कमी नाही पडलं,
पण अर्ध आयुष्य संपल्या सारख वाटलं....।।

मनात आठवणींचं धुकं मात्र दाटल,
नकळत माझं हृदय मात्र फाटलं.....।।

अर्धवट प्रेम सोडून तुला बरं वाटलं,
हे सारं करून तुला काय भेटलं......।।
                    तुला काय भेटलं.....
  
             ✍कोंकण कवी:-नितेश गोमाणे एक प्रेमाचा असा डाव

भावी

होवू लागले उलटे वार अता झाला प्रेमाचा पुरे बाजार अता .भावी

read more
 होवू लागले उलटे वार अता
झाला प्रेमाचा पुरे बाजार अता
.भावी

Sunil Zarikar

एक क्षण देशील..

read more

तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं...
मग, तुझ्या नजरेतुनचं जायला हवं...! 
पण, असं काहीतरी घडण्यासाठी...
तु एकदा तरी माझ्याकडे...
प्रेमाने पाहायला हवं...! 
हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत...
पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं...
तुही माझ्या सोबत असायला हवं...!
तुझ्या सुखात आणि दुःखात सोबत राहायचय..
पण, त्यासाठी जीवनात एक क्षण मी तुझा असायला हवं...!
मला एक क्षण देशील तुझ्या आयुष्यात..  एक क्षण देशील..

swapnतरंग

तो एक क्षण ....

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile