Find the Latest Status about होईल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होईल.
अल्पेश सोलकर
अश्यानी काय होईल.. तश्यानी कसं होईल.. दुहेरी विचारांचं काय होईल.... भविष्यात कसा घात होईल.. की इतिहासाची राख होईल... ते जाऊदे आता वर्तमानात काय होईल.. अश्यानी काय होईल.. तश्यानी कसं होईल.. दुहेरी विचारांचं काय होईल.... भविष्यात कसा घात होईल.. की इतिहासाची राख होईल... ते जाऊदे आता वर्तमानात
अश्यानी काय होईल.. तश्यानी कसं होईल.. दुहेरी विचारांचं काय होईल.... भविष्यात कसा घात होईल.. की इतिहासाची राख होईल... ते जाऊदे आता वर्तमानात
read morepooja d
कशी असेल बर आपली पहिली भेट ? लाजरी बुजरी असेल की बिनधास्त असेल ?? मी तुझ्याकडे बघेल की नाही का सतत नजर चोरत राहील ? तुला काही बोलेल की नाही की नुसतीच लाजत राहील ? माहीत नाही पहिली भेट कशी होईल पण, होईल ना नक्की ?? #पहिलीभेट #होईल #मराठीकविता #मराठीप्रेम
#पहिलीभेट #होईल #मराठीकविता #मराठीप्रेम
read moreTejAs..
गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की त्याचे ओझे होईला सुरूवात होते..
गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की त्याचे ओझे होईला सुरूवात होते..
read moreRahul Ingale Patil
भारत देश होईल जगात महान. ©Rahul Ingale Patil भारत देश होईल जगात महान
भारत देश होईल जगात महान #मराठीकविता
read moreAkki
जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल. ©Akki जगावे असे की मरणे अवघड होईल,
जगावे असे की मरणे अवघड होईल, #शायरी
read moreKailas Kale
Good morning friend ©Kailas Kale स्वरुप पहा विश्वरुप आपोआप साध्य होईल
स्वरुप पहा विश्वरुप आपोआप साध्य होईल #जीवनअनुभव
read moreअल्पेश सोलकर
कित्येक चर्चा सार्थकी लागतील जेव्हा ' गौप्यस्फोट ' होईल... कित्येक चर्चा सार्थकी लागतील जेव्हा गौप्यस्फोट होईल... #alpeshsolkar
कित्येक चर्चा सार्थकी लागतील जेव्हा गौप्यस्फोट होईल... #alpeshsolkar
read morelife is beautiful enjoy the life
वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल.... *कारण माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल.... कारण माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही
वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल.... कारण माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही #विचार
read more