Find the Latest Status about जेथे सागरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेथे सागरा.
Vrishali G
जिथे सागरा धरणी मिळते. सुमन कल्याणपूर यांचे भावगीत.. माझा एक प्रयत्न🙏 #मराठीशायरी
read moreAtul Waghade
अथांग पसरलेल्या तू रे सागरा निसर्गातील सामर्थ्य तुझे किती वेगळे रे सागरा हिरे मणिके ,शंख शिंपले, किती अगणित असतील तुझ्या पोटात त्याचा ठाव अजून नाही रे सागरा.. सुष्टीच्या सौंदर्यातील तू मोठा एक भाग रे सागरा आकाशाला सोबशिल असा तू निसर्गनिर्मित सागरा... प्रयत्न कसे असावे त्या अथांग सागरासारखे असावे तू प्रेरीत करणार्या सागरा... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रे सागरा... #रेसागरा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रे सागरा... #रेसागरा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevishnu thore
चालताना आडवाटे जीव होतो काच बाई ही रुढींची विषवल्ली पावलांना जाच बाई गंध जेथे फास होतो श्वास जातो तेथे ऊतू वासनेच्या आडकाठी देह होतो लाच बाई -विष्णू थोरे ©vishnu thore चालताना आडवाटे जीव होतो काच बाई ही रुढींची विषवल्ली पावलांना जाच बाई गंध जेथे फास होतो श्वास जातो तेथे ऊतू वासनेच्या आडकाठी देह होतो लाच बाई
चालताना आडवाटे जीव होतो काच बाई ही रुढींची विषवल्ली पावलांना जाच बाई गंध जेथे फास होतो श्वास जातो तेथे ऊतू वासनेच्या आडकाठी देह होतो लाच बाई #doubleface #मराठीशायरी
read moreAtul waghade
अथांग पसरलेल्या तू रे सागरा निसर्गातील सामर्थ्य तुझे किती वेगळे रे सागरा हिरे मणिके ,शंख शिंपले, किती अगणित असतील तुझ्या पोटात त्याचा ठाव अजून नाही रे सागरा.. सुष्टीच्या सौंदर्यातील तू मोठा एक भाग रे सागरा आकाशाला सोबशिल असा तू निसर्गनिर्मित सागरा... प्रयत्न कसे असावे त्या अथांग सागरासारखे असावे तू प्रेरीत करणार्या सागरा... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रे सागरा... #रेसागरा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रे सागरा... #रेसागरा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moremauli pawade
#गाथा_चिंतन सावध झालों सावध झालों ! हरिच्या आलो जागरणा !! जेथे वैष्णवांचे भार जयजयकार गर्जतसे !! गाथा सेवक mp || सार्थ तुकाराम गाथा || ||अभंग क्रमांक ३|| सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१|| जेथे वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२|| प
|| सार्थ तुकाराम गाथा || ||अभंग क्रमांक ३|| सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१|| जेथे वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२|| प #गाथा_चिंतन
read moreRJ कैलास नाईक
*मात्रा 12* *गा गा ल गा ल गा गा* श्वासात भास होता अंदाज खास होता गात्रात गंध तोची माझाच त्रास होता थांबून पाहता मी झालाच दंश होता माझाच जीवघेणा सोबत प्रवास होता वळलो असा पुन्हा मी जेथे विश्वास होता भाळू कसा कुठे मी स्वप्नास ध्यास होता RJ कैलास #*मात्रा 12* *गा गा ल गा ल गा गा* श्वासात भास होता अंदाज खास होता गात्रात गंध तोची माझाच त्रास होता
#*मात्रा 12* *गा गा ल गा ल गा गा* श्वासात भास होता अंदाज खास होता गात्रात गंध तोची माझाच त्रास होता
read moreKunal Salve
ज्ञानाच्या अथांग सागरा माझ्या शब्दांची नाव खूप लहान तरीही तुझ्या प्रवाहातला प्रवास माझा प्रेरणादायी तुझी किमया भीमराया किती रे महान ! प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, रा
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ज्ञानाच्याअथांगसागरा
read more