Find the Latest Status about घेऊन घागर घेऊन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेऊन घागर घेऊन.
SuReKha😊🙂
उत्साह हा आयुष्याचे सोने करणारा परिस आहे.... ©SuReKha😊🙂 सारं घेऊन गेला.... #TakeMeToTheMoon
सारं घेऊन गेला.... #TakeMeToTheMoon
read moreप्रकाश साळवी
तो आला अचानक नेहमी सारखा ऊशिरा थोडासा बरसत थोडासा रिमझिमत अन् गेला निघून पुन्हा बरसण्यासाठी!!!☺️☺️☺️ तो आला सरी वर सरी घेऊन
तो आला सरी वर सरी घेऊन
read moreνισηαδ
खिडकीतून दिसायची ती..... बघून लाजायची आणि हसायची ती..... मी ही हसायचो, किंचीत लाजायचो, फक्त नजरेला नजर देत राहायची ती..... आज ती कुठेच दिसत नाही, खूप शोधले पण भेटत नाही, खिडकीतल्या गोष्टी खिडकीतच ठेवून गेली ती..... मित्रांनो घेऊन आलो आहे 'खिडकीतलं प्रेम'
मित्रांनो घेऊन आलो आहे 'खिडकीतलं प्रेम' #poem
read moreonly social service
*"बघून घेईन"* म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा *"घेऊन बघीन"* :- ©only social service #Likho *"बघून घेईन"* म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा *"घेऊन बघीन"* म्हणा #marathi
#Likho *"बघून घेईन"* म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा *"घेऊन बघीन"* म्हणा #marathi #मराठीप्रेरक
read moreअल्पेश सोलकर
..... माझं स्वप्न आहे... तुझ्यासोबत जगण्याचं हातात हात घेऊन तुझा चारचौघात मिरवायच...!
माझं स्वप्न आहे... तुझ्यासोबत जगण्याचं हातात हात घेऊन तुझा चारचौघात मिरवायच...!
read moreअल्पेश सोलकर
माझं स्वप्न आहे... तुझ्यासोबत जगण्याचं हातात हात घेऊन तुझा चारचौघात मिरवायच...! माझं स्वप्न आहे... तुझ्यासोबत जगण्याचं हातात हात घेऊन तुझा चारचौघात मिरवायच...!
माझं स्वप्न आहे... तुझ्यासोबत जगण्याचं हातात हात घेऊन तुझा चारचौघात मिरवायच...!
read moreVinod Umratkar
घेऊन तिचा मी हातात माझ्या हात। जातो घेऊन तिला ताऱ्याच्या शहरात । ती म्हणे, घेऊन चल मला त्या तारों के शहर में घेऊन तिचा मी हातात माझ्या हात। जातो घेऊन तिला
ती म्हणे, घेऊन चल मला त्या तारों के शहर में घेऊन तिचा मी हातात माझ्या हात। जातो घेऊन तिला #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #वात्रटिका #तारोंकेशहर
read morepooja funde
एकदा सर्व बंधने तोडून मोकळा श्वास घेऊन तर पहा, स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करायला शिकाल..💖 @dil_ki_kuch_bate (pooja Funde✍️) एकदा मोकळा श्वास घेऊन तर पहा💕 #coronaperiod #life #love #lovemyself #Happy
एकदा मोकळा श्वास घेऊन तर पहा💕 #coronaperiod #Life #Love #lovemyself #Happy #Talk
read moreDRx. Shital Gujar✍️
*छंद * छंद हा आयुष्याचा जगण्याचं कारण बनत | भरकटलेल्या वाटेकरूचा आधार बनत || हातात काहीही नसताना भावना जाणते साधन | स्वतःमधला दडलेली शोधते तेव्हा मन || आयुष्य खऱ्या अर्थाने खडतर असते | काही काळ छंद जोपास आंतरिक समाधान असते || अंगी असलेल्या गुणांना गतीचा ध्यास | सापडेल त्यातून नवी दिशा वाट|| एक तरी चंद्र छंद कायम अंगी असावा | कठीण काळात तोच आपला खरा विसावा || आंतरिक मन हे छंद बोलका करतो | अंगी असलेली कला रोज नव्याने बहरतो || दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून एक नवा आनंद | खऱ्या अर्थाने सार्थकी ठरला माझा छंद || -✍️Shital K. Gujar✍️ नमस्कार, प्रस्तुत कविता 'छंद'हा विषय घेऊन लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे. #yqtaai #bestquote #छंद
नमस्कार, प्रस्तुत कविता 'छंद'हा विषय घेऊन लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे. #yqtaai #bestquote #छंद
read more