Nojoto: Largest Storytelling Platform

New रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका.

Stories related to रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका

    LatestPopularVideo

Sanskar

#Videos #viral #lifelessons #trend #Like #View विनोदी व्हिडिओ हसा आणि हसवा

read more

Sunny Khude

#sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून #मराठीविचार

read more
White पैसा आणि पाणी ,दोन्ही जपून वापरायचा असतो ,नाहीतर पंचाईत होईल ,लेखक : - सनी सुनील खुडे(यूट्यूबर)

©Sunny Khude #sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून

Abhishek12

हसा आणि हसवा नवरा-बायको कॉमेडी मराठी हास्य विनोदी कविता Islam विनोदी व्हिडिओ

read more

अदनासा-

व्हिडियो सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C_pbgMjSofm/?igsh=OXB0Zmx4eGpjY2tw #भारतीय #मराठी #हिंदी #सिनेसृष्ट # #Instagram #कलाकार #NojotoFilms #अभिनेता #मराठीप्रेरक #अदनासा #निळूफुलेजी

read more

अदनासा-

विडिओ सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C-7x-IjKWlh/?igsh=MXRhdXBjN3BvNXY0Zg== #मराठी #शिक्षण #देश #भ्रष्टाचार # #Instagram #Facebook #मराठीविचार #शिकवण #भाऊबहिण #अदनासा #चांगलाधड़ा

read more

अदनासा-

विडिओ सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C-XtBEPqlFh/?igsh=NW5nYnd2Ymg1aXh6 #मराठी #मुलगी #मुलगा #अभ्यास #बहिण#Instagram #Facebook #भाऊ #विनोदी #शाळा #अदनासा

read more

ओम नमः शिवाय

हे फळ आणि हे पान डेंगूचा रामबाण इलाज ! dengu garbhvati upaynojotohelth #Videos

read more

अदनासा-

विडियो सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C9iFMt8t4SR/?igsh=NngwOHZnNzJuYm1h #मराठी #भक्ति #गीत #पहाटेपहाटे पार् #Instagram #Facebook #मराठीकविता #अदनासा #पार्श्वगायक #सुधिरफड़के #देहाचीतिज़ोरी

read more

Rushikesh bhadange

#cycle माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत! #मराठीविचार

read more
अंधार आणि एकांताचा जणू काहीतरी घनिष्ट सबंध असावा! या दोघांच्या सानिध्यातच माणूस अगदी शांत आणि अबोल होतो. दुनियेशी हितगुज करू पाहणारा दमलेला जीव या क्षणी स्वतःमध्येच इतका गुरफटून जातो की त्याला स्वतःचच भान राहत नाही. सुखाच्या तरंगांवर हेलकावे खात असलेली त्याची नाव बघता बघता कधी दुःखाच्या खोल दरीत कोसळते त्याचं त्यालाही समजत नाही. आणि तेव्हाच सुरू होते बुडू पाहणाऱ्या जीवाला काटावर पोहोचवण्याची केविलवाणी धडपड! पण नेमकं तिथेच तुमच्या प्रयत्नांना चपराक लगावून मिळणाऱ्या यशाला पराभूत करून तुमचाच पराजय तुमच्यावर हसू पाहतो आणि तेव्हाच मनुष्य दुःखाच्या दरीत असलेल्या वेदना आणि यातनांच्या सानिध्यात घटांगळ्या खात राहतो. अगदी निष्प्राण होईपर्यंत!

©Rushikesh bhadange #cycle  माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत!

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

#love_shayari तू आणि पाऊस

read more
White तू आणि पाऊस

तू आणि पाऊस दोघे पण सारखेच
कधी याल हे सांगता येत नाही.!
कधी आठवणीच्या  रूपात तर कधी अश्रूच्या रूपात.!
तू आणि पाऊस..

©प्रा.शिवाजी वाघमारे #love_shayari तू आणि पाऊस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile