Find the Latest Status about तुझी आठवण येई मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझी आठवण येई मला.
Simadev
आठवण... आज परत तुझी आठवण आली न सांगताच डोळ्यातील अश्रु होटा पर्यंत आल अन विचारु लागल सांग ना तू माझ्यावर किती प्रेम करतोस? त्यावेळी होट शांत राहिले पण मनातून एक आवाज आला "देवाने तुझ्या जागी मला का नेलं नाही" ©Simadev तुझी आठवण
तुझी आठवण #जीवनअनुभव
read moreSUREKHA THORAT
मी ही शोधेन तुला जरा तु ही शोधून बघ मला ,,,, मी ही आठवण काढते तूझी जरा तु ही आठवून बघ की प्रेमाच्या सरींत मी ही भिजते जरा तु पण भिजुन बघ कीती अलगद शहारतो मनाला ,,,, तुझ्या साठी मी ही झूकते तु पण जरा माझ्यासाठी झुकुन बघ मग समजेल जीवाला आभाळा इतकी स्वप्ने मी ही पाहिले तुझ्यासाठी तु ही पाहुन बघ जरा हरवुन बघ स्वतःला तुझ्या सोबत दमुन विसावते तु ही विसावून बघ किती सुख असतं यात तुझ्या नजरेत पाहते मी मलाच जरा तु ही पाहुन बघ काय जादू असते नजरेची मीच व्यक्त करते प्रेम माझं तु ही हक्कान सांगुन बघ काय नशा असते प्रेमाची । ©SUREKHA THORAT # तुझी आठवण
# तुझी आठवण
read moreSwarup Sawant
Alone आठवण तुझी येता मन कासावीस होते, जशी व्याकुळ ती लाट किनारा शोधते. मनाचे खेळ ते मनालाच उमगते, उमलत्या कळीचा आनंद फक्त त्या कळीलाच समजते. # स्वरुप # तुझी आठवण
तुझी आठवण
read moreमहाकाल का दिवाणा
एक तू आहेस जे तुला माझ्या सी बोलाय पण वेळ नाही आणि एक तुझी आठवण जी कधीच वेळ पाहून येत नाही ।😔 तुझी आठवण
तुझी आठवण #Quote
read moreSachin Gharat
आत्ता आपल्यात कुठलंही नातं राहिलेलं नाहीये पण आजही तुझी आठवण आल्यावर माझ्या मनाला खूप बरं वाटतं :- सच्चू तुझी आठवण
तुझी आठवण
read more