Nojoto: Largest Storytelling Platform

New उसळत्या रक्तात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उसळत्या रक्तात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उसळत्या रक्तात.

Stories related to उसळत्या रक्तात

    LatestPopularVideo

Jeetu Gavhankar

माझीया रक्तात काही

read more
माझिया रक्तात काही थोर बुद्धाचा अंश आहे शाहू-फुले-आंबेडकर अण्णाभाऊंचा तोच माझा वंश आहे माझीया रक्तात काही

SHRIKANT JAGTAP

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो #poem

read more

राजकारण

सोलापूर - बंडखोरी माझ्या रक्तात नाहीं #मराठीविचार

read more

Sumit Gadekar

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यनो......नामदेव ढसाळ

read more

Sunny_jadhav_92

🤝साथ देन आमच्या रक्तात आहे.... . . . . #marathi #reel #treanding #Motivational

read more

Mission for Passion to change to INDIA

जाग मराठी जाग रे तुझा रक्तात आहे आग रे... - संतोष #Morning

read more
मराठी कविता : जाग मराठी जाग रे…
लेखक : संतोष राठौर 
रजिस्टर क्रमांक (32895)

जाग मराठी जाग रे……2
तुझ्या रक्तात आहे आग रे…

जिजाऊ चा बाळा, तुझ्या रक्तात आहे ज्वाळा 
सिम्हाचा तोंडात हात टाकूनी, मोजल्या त्याचा दहाडा 
जिजाऊ चा बाळा, शत्रू चा काळा 
तुझ्या मुळेच हे हिंदवी स्वराज्य आज रे….
जाग मराठी जाग रे……2
तुझ्या रक्तात आहे आग रे…

महाराष्ट्रा ची माटी, बलिदानाची माटी
सहस्रो बलिदाना चा, हाँ इतिहास तुझ्या पाठी
महाराष्ट्रा ची माटी, संतांची इथे दाटी
जाग ऊठ घड नवा इतिहास रे….
जाग मराठी जाग रे……2
तुझ्या रक्तात आहे आग रे…

बूँद- बूँद रक्ताने, एक एक श्वासांने
काळावर विजयी हो,  तुझ्या सामर्थ्याने
बूँद- बूँद रक्ताने, सिम्हाचा गर्जाने
गर्जूनी कर आगाज रे….
जाग मराठी जाग रे……2
तुझ्या रक्तात आहे आग रे…
            जय शिवराय
      जय महाराष्ट्र

©Mission for Passion to change to INDIA जाग मराठी जाग रे तुझा रक्तात आहे आग रे...
- संतोष 
#Morning

Suraj Ghorpade

*मदत करायची जिद्द पाहिजे,अडचणीत आपले असो किंवा परके रक्तात माणुसकी पाहिजे.....*💯✅ #Funny

read more
 *मदत करायची जिद्द पाहिजे,अडचणीत आपले असो किंवा परके रक्तात माणुसकी पाहिजे.....*💯✅

Sangeeta Kalbhor

#Chhuan लढले वेडे वेडात अडकून.. सहजासहजी नाही मिळालं नाही कोणी दान केलं मिळवण्या स्वातंत्र्य शहीदांनी होतं जीवाचं रान केलं सुकुमार तरणीबांड #शायरी

read more

sandy

माझीच हार तू , माझीच जीत तू , माझीच प्रित तू , हो .....माझीच तू....!! मन वेडा मी अन् प्रीत माझी तू , ओठांवरी माझ्या गीत आहेस तू...!! कधी जवळ #poem #nojotophoto

read more
 माझीच हार तू ,
माझीच जीत तू ,
माझीच प्रित तू ,
हो .....माझीच तू....!!
मन वेडा मी अन् प्रीत माझी तू ,
ओठांवरी माझ्या गीत आहेस तू...!!
कधी जवळ

Odysseus

अंतरीचे भाव तुजला सांग ना कळवू कसे एकटा मी फूल प्रीतीचे इथे फुलवू कसे दिवस होते रम्य अपुले मखमली होत्या निशा बहर होता चहुकडे अन् धुंदल्या #Song #Love #HeartBreak #heartbroken #marathi #MarathiKavita #Drops

read more
(song)
अंतरीचे भाव तुजला सांग ना कळवू कसे
एकटा मी फूल प्रीतीचे इथे फुलवू कसे

दिवस होते रम्य अपुले मखमली होत्या निशा 
बहर होता चहुकडे अन् धुंदल्या होत्या दिशा
ती नशा ती मौजमस्ती, प्रेम ते विसरू कसे

दूर केले क्रूर नियतीने तुला मजपासुनी 
आठवे गतकाळ नयनी मेघ येती दाटुनी 
रोज निर्झर आसवांचे मी तरी लपवू कसे

नाखवाची साथ नाही या उसळत्या सागरी 
नाव खाई हेलकावे उंच या लाटांवरी
या घडीला मीलनाचे गीत मी गाऊ कसे

तारकांना घेउनी तो चांद आला अंबरी
रात पुनवेची तरी अंधार माझ्या अंतरी
दुःख विरहाचे प्रिये मी आणखी सोसू कसे
©charudatta_kelkar

©Odysseus अंतरीचे भाव तुजला सांग ना कळवू कसे
एकटा मी फूल प्रीतीचे इथे फुलवू कसे

दिवस होते रम्य अपुले मखमली होत्या निशा 
बहर होता चहुकडे अन् धुंदल्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile