Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी लावणी गीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी लावणी गीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी लावणी गीत.

    LatestPopularVideo

Vrishali G

रेशमाच्या रेघानी.. मराठी लावणी #मराठीकविता

read more

Sandeep A More

लावणी...
*घायाळ मी...*

ना माणुसकी इथे मवळ
सुखाची ही भुरळ
दारिद्रयाचे हे दुःख जवळ
वेदनेची कवळ
चटक्यांचे फोड फुटले
नाचून घायाळ मी झाले..।।धृ।।

हा सुना दरबार
भावनांचा आधार
अश्रूचं हे उदार
सोसती मनी भार
जिवनी ना कोडे सुटले
नाचून घायाळ मी झाले..।।१।।

स्वप्न हे पायंदळी
आहुती वेळोवेळी
देह माझा हा जळी
करपे जशी पोळी
अश्रूही हे टपटपले
नाचून घायाळ मी झाले..।।२।।

रक्त मंची सांडले
सुख मृदी गाडले
आयुष्य ही रूसले
नाटक हे संपले
ताल कानी गुणगुणले
नाचून घायाळ मी झाले..।।३।।

-संदीप मोरे, नाशिक
आशा ट्रेडर्स,अशोका फाउंडेशन,नाशिक #घायाळ मी...
#करूणरस
#लावणी
#मराठी

Abhishek12

#Paris_Olympics_2024 मराठी शायरी प्रेम मराठी शायरी लावणी मराठी शायरी प्रेमाची दु:ख शायरी मराठी #मराठीशायरी

read more

Vrishali G

मराठी लावणी आई मला नेसव शालू नवा.. #मराठीकविता

read more

Siddharth Thakare

मराठी गीत #Music #nojotovideo

read more

सौ.अलका माईणकर

मराठी गीत

read more

vaishali

जीवन गीतमराठी कविता#

read more
जीवन गीत

येती जाती संकटे 
धैर्याने सामोरे जावे 
किती असो दुःख जीवनी 
हसत हसत जगावे

आठवणींना ठेवुनी मनात 
नवे सूर शोधावे
झाले गेले विसरुनी 
आपण पुढे पुढे चालावे

एकमेका साथ देऊनी
माणुसकीने वागावे
नवी नवी स्वप्न सजवुनी
जीवन गीत गातच रहावे 
--------------------------
 जीवन गीत#मराठी कविता#

Prathmesh Bhadarge

मराठी गीत memories #Editing

read more

KK

लावणी #मराठीकविता

read more

maruti

भक्ति गीते भक्ति गीत मराठी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile