Find the Latest Status about स्फूर्ती कवितेची चाल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्फूर्ती कवितेची चाल.
shrikant patekar
मनी दाटता ढग शब्दांचे , लेखणीतुन स्फुरते कविता... वाचन वेड्या रसिकांसाठी, फुलांसारखी फुलते कविता.... स्मरते जेव्हा वाट घराची , माझ्यासंगे रडते कविता... सांगुनि मला जीवनगाणे , दुःख लपवुनी हसते कविता... रंग लेवुनी सुख दुःखाचे, कागदावरी सजते कविता... मनी रंगता रंग गुलाबी , थोडी थोडी कळते कविता... तुझी आठवण येताच सखे , कातरवेळी स्मरते कविता... परतीच्या त्या वाटेवरती , काळजामध्ये उरते कविता... अपरिचित जरी मी जगाला , आदर्श खरा जपती कविता... नसलो आता मैफिलीत मी , माझ्या नावे जगते कविता... ©shrikant patekar #कवितेची गझल
Rajendrakumar Jagannath Bhosale
आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त प्रबोधन गीत सोसूनी शिक्षा आजवर रुढीची ठेच विषमता अमानवी फडीची चालवले तूच संसाराचे जग रहाट स्त्रीस्वातंत्र्याची उजळ तू पहाट || धृ।। मैत्रिय गार्गी विदुषी केंद्र स्त्री शक्तीचे शूर रजियाने उघडले दार स्त्री मुक्तीचे पारतंत्र्यात महिलांची झाली बंद वाट || 1|| सती प्रथा, स्त्री दास्यत्व लादले रुढीने झाकला स्वाभिमान दास्यत्व बुरख्याने बेगडी चौकटित बांधले गुलामीची गाठ || 211 जिजाऊ, मनीकर्णीका, अहिल्या, साहू दुष्ट चालीरीती तोडण्या उसळले बाहू फोडीले झुगारूनी कुप्रथेचे अमानवी माठ ॥ 3|| इंदिराजी, मायाबहेन, धगधगती तलवार स्त्री शक्ती पुन्हा उठा लावोनी ज्ञान धार जमू लागलेत पुन्हा गुलामीचे ढग दाट || 4|| सोसूनी शिक्षा आजवर रुढीची ठेच विषमता अमानवी फडीची भेकड गिधाडांना फोड आता दहाड ll 5ll कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले Rajendrakumar Jagannath Bhosale ©Rajendrakumar Jagannath Bhosale आंतरराष्ट्रीय महिला दिन स्फूर्ती गीत
आंतरराष्ट्रीय महिला दिन स्फूर्ती गीत #मराठीकविता
read moreSamEeR “Sam" KhAn
मैं तुम्हारी हर चाल से वाकिफ हूँ मेरी जान, मैंने जिंदगी का एक हिस्सा हरामियों के साथ गुजारा है !! ©SamEeR “Sam" KhAn #चाल
Manmohan Dheer
हम इस ख़ूबसूरत दुनिया को देखते रहे तुम चालें चलते रहे और जीत भी गए . धीर चाल
चाल
read moreManish Kumar Savita
छांव ने बिगाड़ रखी है तुम्हारी चाल धूप आने दो, खुद-ब-खुद तेज चलने लगोगे।। #Manish Kumar Savita #चाल
D.P. Singh
Pollution ©dpsingh1509 जमाने की चाल सीखना, कोई हुनर नही, कुछ इस तरह चलो, सब देखकर चलें । चाल
चाल
read moreKalpana Srivastava
शतरंज का भी खेल हमारी जिंदगी की ही तरह है, चालें ऊपर वाला चलता है, और हम मोहरों की तरह सुख -दुःख ,जीवन - मृत्यु , प्रेम और घृणा में उलझे रहते हैं.. ©kalpana srivastava #चाल