Find the Latest Status about मेसेंजर लाईट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मेसेंजर लाईट.
Writer Surya
इतना भी काफी है मार्गदर्शन के लिये प्रकाश! बस जिवन मे बचा रहे हौसले, उम्मीदे, और आँखो मे कुछ सपने। -लेखक संदीप पटेल(सूर्या) #लाईट
its.vedee
जुने ते दिवस, जेव्हा लाईट जायचा गावात टिपूरं चमचमती नभात चांदण नी कलोक माझ्या अंगणात मेणबत्ती ची लपाचुपी म्हणून पडवीत जमा सारे चांदोबाच्या इशाऱ्यावर प्रकाशाने सोबतीचे सहारे.. खेळ खेळाया अंधारात चिमुरड्यांची मज्जाच वेगळी भुतांच्या गोष्टी करत बसे भावंडांची टोळी.. गावात जेव्हा light जायची तेव्हाची गंमतच निराळी चमके जेव्हा घर उजेडाने तेव्हा फक्तं एकच गोंधळ, "light आली,light आली" ©its.vedee गावात जेव्हा लाईट जायची
गावात जेव्हा लाईट जायची #मराठीकविता
read moreVinod Umratkar
तु गेल्यावर डोळे बंद . . . . . . . . तरी अंधार डोळे उघडे. . . . . . . तरीही अंधार असेच होतं लाईन गेल्यावर अंधार . . अंधार . . . अंधार 💡💡💡💡💡💡💡💡 #लाईट #लाईन #अंधार
saloni toke alfazon ki khumari
लाखो की आबादी है । शहर मे हम अकेले नही ,अपनी आखें खोल कर जाग रहे।।।। कुछ एसे भी है । दुनिया में जो इस वक़्त से लड़ने के लिये किसी ओर का साथ ना मांग रहे।। ©saloni toke alfazon ki khumari लाईट कट #droplets
लाईट कट #droplets
read more