Nojoto: Largest Storytelling Platform

New पोटाला तडस लागणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोटाला तडस लागणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोटाला तडस लागणे.

Stories related to पोटाला तडस लागणे

ओम नमः शिवाय

ओम नमः शिवाय

#भूक वाढवणे #भूक न लागणे #कमजोरी #घरगुती #उपाय ! #gharguti उपाय

read more

ओम नमः शिवाय

#उन्हाळी लागणे , #लघवीला जळजळ , #उष्णता उपाय ! #unali lagane, #unhali lagne

read more

deepak Jadhav

होली पे रंग लागणे वालो से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये ....

read more
होली से याद आया कि होली पे रंग से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये .... होली पे रंग लागणे वालो से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये ....

ओम नमः शिवाय

#उष्णेमुळे त्रास #चमचाभर बिया , #शरीरातून उष्णता बाहेर पडेल ,# वारंवार लघवी लागणे ! ushnata kami karnyasathi gharguti upay

read more

ओम नमः शिवाय

#चाई लागणे , #डोक्याला मधून मधून #टक्कल पडणे , chai lagane #gharguti upayटक्कल, #टक्कल पडण्याची कारणे, टक्कल करण्याचे फायदे, टक्कल केल्यावर

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी येशील... #कधीयेशील चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote T

read more
खूप त्रास देतोस,किती वैताग आणतोस.
कंटाळले मी आता, सुन कधी आणतोस.
नेहमीचंच झाल हे आईचं ओरडणे,
सुन आण म्हणून सतत माझ्या मागे लागणे.
म्हणूनच आज पुन्हा एकदा विचारतोय,
प्रेमात आपल्या तुला मागणी मी घालतोय.
सांग कधी येशील,आणि घराला माझ्या घरपण देशील,
आईची लाडकी कधी होशील आणि आईला आराम कधी देशील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी येशील...
#कधीयेशील
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote T

sandy

आवडत्या माणसाला मेसेज केल्यावर दोन काळ्या रेघा निळ्या होईपर्यंत जे क्षण जातात त्यालाच *'वाट' बघणं* असं म्हणतात . आपल्या माणसाचं *'लास्ट

read more
 आवडत्या माणसाला
मेसेज केल्यावर
दोन काळ्या रेघा
निळ्या होईपर्यंत 
जे क्षण जातात त्यालाच  
*'वाट' बघणं* असं म्हणतात .

आपल्या माणसाचं *'लास्ट

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा मांडला... #खेळहामांडला हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
खेळ हा मांडला नियतीने असा काही,
मुलंबाळं,नातवंड असताना ही आज जवळ कुणीच नाही.
कसे झाले असे,काय बरे आमचे चुकले,
चिमटे काढून पोटाला आम्ही,मुलाचे भविष्य घडविले.
छोटीशी आमची खोली,पण आनंद होता खूप सारा,
भारावून गेलो होतो दोघेही,जेव्हा आमचा छकुला जन्मला.
स्वप्न पाहिले मोठे,आपले काहीही होवो ह्याला खूप मोठे करावे,
शिक्षण ह्याला खूप द्यावे,भले उपाशी पोटी आपण दिवस ढकळावे.
घडले ही असेच,मुलास खूप शिकविले,
आता मात्र असे वाटे,आमचेच कुठे नि काय चुकले.
स्वभाव बदलला त्याचा,जेव्हा त्याचे लग्न लावून दिले,
मुलंबाळं झाल्यावर मात्र,आमचे असणे त्याला नकोसे झाले.
चिडचिड करू लागला सतत आणि सतत ओरडू ही लागला,
गप्पगुमान बसा तिथे,नाहीतर वृध्दाश्रमात टाकेल असे धमकाऊ लागला.
असे कसे फिरविले चक्रे नियतीने,कसा हा खेळ मांडला,
मुलंबाळं नातवंड असतानाही,एकलेपणा नशिबी आला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

खेळ हा मांडला...
#खेळहामांडला
हा विषय
Anita Deshmukh यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे

read more
आज खूप आठवली मला,माझी प्रिय शाळा.
युअर कोट वर जेव्हा प्रिय शाळा हा विषय आला.
तेव्हाही आवडायची आजही आवडते मला माझी शाळा,
माझ्या वर्गातल्या भिंतीवर होता खूप मोठ्ठा फळा.
आवारात शाळेच्या आमच्या होती मोठी बाग,
गुरुजी नेहमीच म्हणायचे हुशार मुलांप्रमाणे वाग.
सुंदर असा होता आमच्या शाळेचा परिसर सारा,
खिडकीतून येत होता मस्त गार गार वारा.
शाळेत आमच्या खेळायला होता मैदान मोठ्ठा फार,
खूप कंटाळा यायचा तेव्हा शाळेला जेव्हा असायचा सुट्टीचा रविवार.
खेळायचो आम्ही एकत्र जेव्हा व्हायची मधळी सुट्टी,
खेळता खेळता भांडायचो नि पुन्हा मग कट्टी-बट्टी.
गुरुजी खूपच कडक वागायचे गृहपाठ पूर्ण नसता पोटाला चिमटा काढायचे,
कधी कधी खूपच लाड करायचे अभ्यासाचा तास सोडून गाण्याच्या भेंड्या घ्यायचे. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
प्रिय शाळा...
#प्रियशाळा
मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile