Find the Latest Status about किती असतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, किती असतात.
dinesh Rajiram gajbhiye
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती समजतात ते स्वतःला शहाणे किती जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती कशाला दोष देता आरशास आता नाहक कोठेही तुमचे सजणे किती व्यवहार हा तुमचा न रुचला मजला कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती
बहाणे किती
read moreDileep Bhope
घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी असे राहीले किती? ©Dileep Bhope #राहिले किती
#राहिले किती #मराठीकविता
read moreअल्पेश सोलकर
यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात
यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात
read moreअल्पेश सोलकर
माझ वचन बनायला.. किती आश्वासन तयार असतात.. काही आश्वासनं होऊन वचन बनतात.. तर काही वचन म्हणून आश्वासन पाळतात.. माझ वचन बनायला.. किती आश्वासन तयार असतात.. काही आश्वासनं होऊन वचन बनतात.. तर काही वचन म्हणून आश्वासन पाळतात.. #alpeshSolkar #happypromiseday
माझ वचन बनायला.. किती आश्वासन तयार असतात.. काही आश्वासनं होऊन वचन बनतात.. तर काही वचन म्हणून आश्वासन पाळतात.. #alpeshsolkar #happypromiseday
read moreVaibhavi
कितीदा वसंताची साक्ष देऊ तुला मी? कितीदा पानगळीचे देऊ पुरावे..? कितीदा सत्यात आणू तुला मी? उरी रोमता प्रीतीचे सुगावे.. किती रात्री अस्वस्थ, आसावलेल्या.. किती ते शहारे, अश्रू गोठावले! किती काळ सरला, तूच थांबवलेला.. किती सूर्य, ते धुंद, पेंगुळले! कितीदा मंदिरी नेऊ तुला मी? कितीदा विशालाचे ग लावू दिवे..? किती चांद, ते मुग्ध, शांतावणारे.. आणि किती ग हवी तुला आर्जवे..? #आणि किती! #अदा