Nojoto: Largest Storytelling Platform

Best आता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आता Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutकभी कभी मेरे दिल में खयाल आता है, मेला दिलों का आता है, दिलों का आता है, आता नहीं है क्या, न जाने क्यों तेरा मिलकर बिछड़ना याद आता है,

  • 2362 Followers
  • 13990 Stories

शब्दवेडा किशोर

White #आता ना वैर कुणाशी....
शब्दवेडा किशोर 
आता ना वैर कुणाशी ठेवणार
ना कुणाचा राग मनी जपणार
संकेत मिळाले आहे आज मज
माझ्या निजधामीच्या गमनाचे
आता कधीही न संपणाऱ्या
प्रवासाला मी निघणार        ll१ll
प्रवास हा असेल कधी न संपणारा 
ज्याच्या सुरवात केल्यानंतर माझ्या माघारी जी उरतील
त्यांच्यावर असेल कदाचित दुःखाचा मारा 
काय माहित मज नवा अंश होता येईल का 
काय माहित मज पुन्हा
नवं अस्तित्व मिळवता येईल का 
पण तरीही आता आनंदाने त्या अस्तित्वहीन
असलेल्या आयुष्याची सुरवात मी आता करणार 
आता कधीही न संपणाऱ्या प्रवासाला मी निघणार    ll२l

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

Amit Singhal "Aseemit"

Shubham Bhardwaj

Shubham Bhardwaj

Shubham Bhardwaj

Shubham Bhardwaj

Shubham Bhardwaj

Shubham Bhardwaj

Shubham Bhardwaj

Shubham Bhardwaj

loader
Home
Explore
Events
Notification
Profile