Nojoto: Largest Storytelling Platform

Best FadingAway Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best FadingAway Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutpoem of going away from someone you love in hindi, shayari love and away, love quotes for him when far away, love quotes for someone far away, far away love quotes for her,

  • 1683 Followers
  • 2067 Stories

माहिर

#FadingAway

read more
मोहोब्बत दोनों में होकर भी एक तरफा हो गयी।

©माहिर #FadingAway

माहिर

#FadingAway

read more

RjSunitkumar

#FadingAway

read more

Tathagata Banerjee

-

#FadingAway

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#FadingAway

read more
अनेकांना खरं सुख कशात आहे
हे अजूनही शोधता नाही आलं
देवाच्या कृपेने हवं ते सगळं जवळ असूनही
समाधान शोधता नाही आलं..

माणूस माणुसकी विसरत चालला
पण अजून स्वतःला ओळखता नाही आलं
नुसता पैसा आणि संपत्ती च्या मागे लागलाय
पण त्याने सुख विकत नाही घेता आलं...

लग्नासाठी पैसा नोकरी संपत्ती बघतात
पण संसारात सुख नाही घेता आलं
पैशांपुढे माणसंही गमावतात मिळालेली 
पण कोणाला प्रेम नाही कमावता आलं...

सुख दुःख दोन्ही वाट्याला येतं
पण दुःखाला मात्र लवकर ओळखता आलं
आणि दुःखाचा सारखा विचार करताना
सुख आल्या पावली परत गेलं...

हसणं विसरून सारखं रडत बसलोय
पण मनाला समजावता नाही आलं
कधीकधी नकळत मिळतं हवं असलेलं
फक्त ते ओंजळीत घेता नाही आलं...

काही वेळा सुख आणि आनंद अगदी दारावर असतं
पण ते दार उघडता नाही आलं
आणि अधिक चांगलं मिळवण्याच्या नादात
हातात येतं असलेलं सारं काही गमावलं...

म्हणून मिळालेल्या गोष्टींचा हसत स्वीकार करा
कारण,जे तुमच्याजवळ आहे ते अनेकांना नाही मिळवता आलं
म्हणून समाधानी राहून हातात आलेलं जपायला शिका
मग म्हणायला नको जवळ होतं पण ओळखता नाही आलं
जपता नाही आलं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #FadingAway

musical life ( srivastava )

#FadingAway 🍂खुला आस्माँ 🍂 Neel

read more

Vivek Pandey

#FadingAway

read more
सावन के महीने में भीगे थे हम साथ में ,

अब बिन मौसम भीग रहे है तेरी याद में....

©Vivek Pandey #FadingAway

Anupriya

#Stranger #FadingAway nojotophoto #nojotoenglish nojotovideo gurpreet sivia ( गुrप्रीt siविa ) Bhavna PURAN SINGH Ritu Tyagi Dhanya Sajeev Satyaprem Upadhyay Nikhil Kumar vicky prajapati Karansummy Aj Stories

read more

Ar__Rahman_0119

#FadingAway

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile