Find the Best गोदातीर्थ_ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sarita Prashant Gokhale
उध्दव मात्रावृत्त मात्रा --२ ८ ४ #गोदातीर्थ_ हे सुंदर विणले घरटे अन बंध रेशमी सजले घर गोजिरवाणे माझे नात्यांनी प्रेमळ हसले.. हा चंचल येतो वारा कानात सांगतो काही जा स्वप्नांच्याही पुढती अन क्षितिजाला दे ग्वाही.. जन्माचे कर तू सार्थक जग माणुसकीने घडते हे जगणे सुंदर होता देहाचे चंदन करते.. ना सुगंध मिळतो त्याला दुसऱ्यास जरी तो देतो चंदनासही झिजताना आनंद आगळा मिळतो.. ©Smita Raju Dhonsale हे सुंदर विणले घरटे अन बंध रेशमी सजले घर गोजिरवाणे माझे नात्यांनी प्रेमळ हसले.. हा चंचल येतो वारा कानात सांगतो काही जा स्वप्नांच्याही पुढती
हे सुंदर विणले घरटे अन बंध रेशमी सजले घर गोजिरवाणे माझे नात्यांनी प्रेमळ हसले.. हा चंचल येतो वारा कानात सांगतो काही जा स्वप्नांच्याही पुढती #मराठीकविता #गोदातीर्थ_
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited