Find the Best marathi_charoli Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about marathi charoli for love, best whatsapp love status in marathi, marathi charoli on love, gudi padwa images with quotes in marathi, marathi charoli on love 320,
Rahul Ingale Patil
मोगऱ्याच फूल हळूच पडाव पहाटेच्या दवात जाव भिजूनी थेंब पावसाचा ढगातूनी पडावा मातीत मिसळूनी यावा अंकुरूनी. #चारोळी क्र : 685 ©Rahul Ingale Patil मोगऱ्याच फूल हळूच पडाव पहाटेच्या दवात जाव भिजूनी थेंब पावसाचा ढगातूनी पडावा मातीत मिसळूनी यावा अंकुरूनी. #चारोळी क्र : 685 #marathi_charoli #मराठीलेखणी #लेखक #कविता #मराठी #कवि
मोगऱ्याच फूल हळूच पडाव पहाटेच्या दवात जाव भिजूनी थेंब पावसाचा ढगातूनी पडावा मातीत मिसळूनी यावा अंकुरूनी. #चारोळी क्र : 685 #marathi_charoli #मराठीलेखणी #लेखक #कविता #मराठी #कवि #मराठीकविता #VantinesDay
read moreRahul Ingale Patil
चला वाचवूया वसुंधरा आपली ©Rahul Ingale Patil स्वागतास आपल्या सूर्य उगवतो गाणी पाखरांची दरवळ फुलांची. चला वाचवूया वसुंधरा आपली निरोपास लाभते आरास चांदण्यांची.
स्वागतास आपल्या सूर्य उगवतो गाणी पाखरांची दरवळ फुलांची. चला वाचवूया वसुंधरा आपली निरोपास लाभते आरास चांदण्यांची. #कविता #मराठी #चारोळी #मराठीकविता #लेखक #marathi_charoli #मराठीलेखणी
read moreRahul Ingale Patil
सत्यवचनी राम पुरुषोत्तम कृष्ण देवांची सांगतो आम्ही थोरवी. ©Rahul Ingale Patil सत्यवचनी राम पुरुषोत्तम कृष्ण देवांची सांगतो आम्ही थोरवी. कंस पराक्रमी रावण विदवान दानवांचीही गातो आम्ही गोडवी. #चारोळी क्र : 656 #marathi_charoli #मराठीलेखणी #लेखक #कविता #मराठी #कवि
सत्यवचनी राम पुरुषोत्तम कृष्ण देवांची सांगतो आम्ही थोरवी. कंस पराक्रमी रावण विदवान दानवांचीही गातो आम्ही गोडवी. #चारोळी क्र : 656 #marathi_charoli #मराठीलेखणी #लेखक #कविता #मराठी #कवि #मराठीकविता
read moreRahul Ingale Patil
नदीसारखे रहावे निर्मळ निरंतर ©Rahul Ingale Patil करावे कार्य कीर्तीरुपी उरावे आठवण राहावी सदा चिरंतन. मांडूनी जावे असे विचारधन नदीसारखे रहावे निर्मळ निरंतर. #चारोळी क्र : 655 #marathi_charoli #मराठीलेखणी #लेखक #कविता #मराठी #कवि
करावे कार्य कीर्तीरुपी उरावे आठवण राहावी सदा चिरंतन. मांडूनी जावे असे विचारधन नदीसारखे रहावे निर्मळ निरंतर. #चारोळी क्र : 655 #marathi_charoli #मराठीलेखणी #लेखक #कविता #मराठी #कवि #मराठीकविता
read moreRahul Ingale Patil
कृष्ण मेघाला सारून आला कोजागिरी चंद्र नभी उगवला. ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला हास्यातुनी गाली अनुपम खुलला. ©Rahul Ingale Patil कृष्ण मेघाला सारून आला कोजागिरी चंद्र नभी उगवला. ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला हास्यातुनी गाली अनुपम खुलला. #चारोळी क्र : 640 #marathi_charoli #मराठीलेखणी #लेखक #कविता #मराठी #कवि
कृष्ण मेघाला सारून आला कोजागिरी चंद्र नभी उगवला. ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला हास्यातुनी गाली अनुपम खुलला. #चारोळी क्र : 640 #marathi_charoli #मराठीलेखणी #लेखक #कविता #मराठी #कवि #मराठीकविता
read moreRahul Ingale Patil
शरदात उगवला रुपेरी चंद्र डोळ्यात चांदणी ठेवूनी गेला. कळीतूनी उमलूनी गुलाब फुलला बहरुनी गाली रंग खुलवला. ©Rahul Ingale Patil शरदात उगवला रुपेरी चंद्र डोळ्यात चांदणी ठेवूनी गेला. कळीतूनी उमलूनी गुलाब फुलला बहरुनी गाली रंग खुलवला. #चारोळी क्र : 639 #marathi_charoli #मराठीलेखणी #लेखक #कविता #मराठी #कवि
शरदात उगवला रुपेरी चंद्र डोळ्यात चांदणी ठेवूनी गेला. कळीतूनी उमलूनी गुलाब फुलला बहरुनी गाली रंग खुलवला. #चारोळी क्र : 639 #marathi_charoli #मराठीलेखणी #लेखक #कविता #मराठी #कवि #मराठीकविता
read moreRahul Ingale Patil
मावळातील एक एक मावळा शिवविचारानी बांधला सारा मावळा. औरंग्याला पुरून उरला मावळा स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा. #चारोळी क्र : 629 ©Rahul Ingale Patil मावळातील एक एक मावळा शिवविचारानी बांधला सारा मावळा. औरंग्याला पुरून उरला मावळा स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा. #चारोळी क्र : 629 #marathi_charoli #मराठीलेखणी #लेखक #कविता #मराठी #कवि
मावळातील एक एक मावळा शिवविचारानी बांधला सारा मावळा. औरंग्याला पुरून उरला मावळा स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा. #चारोळी क्र : 629 #marathi_charoli #मराठीलेखणी #लेखक #कविता #मराठी #कवि #मराठीकविता
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited