Find the Best चल_साजने_प्रेमात_पडू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vijay Gajbe
चल साजने आपण एकमेकांचा प्रेमात पडू तु माझी आणि मी तुझा आपण एक होऊ ! भेटायची गरज नाही मोबाईलचा जमाना आहे लपून छपून आपण चॅटिंग चॅटिंग करू ! चल साजने आपण एकमेकांचा प्रेमात पडू ! एकमेकांचे सुख दुःख आपण वाटुन घेवु रोज सकाळ संध्याकाळ आपण फोन वर बोलू ! तु स्वप्नात रोज येत जा सकाळीं सकाळीं आपण स्वप्नातच भरपुर प्रेम करु ! कोणी पाहिलं आपल्याला सोबत हे भीती नको धरू आपण व्हॉट्सॲप वर विडिओ कॉल वर भेटू चल साजने आपण एकमेकांचा प्रेमात पडू! कोणी तुला शोधु नाही शकणार हृदयात माझा आपण जगासमोर अनोळखी नेहमी बनु ! कधी वेळ असेल तुला माझ्यासाठी तर तळ्याकाठी सांजवेळी हाथात हाथ घेवून बसु ! हया जगापासून दूर कुठ तरी आपण साजने आपल्या प्रेमाचं सुंदर एक घरट आपण बनऊ! चल साजने आपन एकमेकांचा प्रेमात पडू ! ( स्वर्णविजय ) विजय वि गजबे ©Vijay Gajbe #चल_साजने_प्रेमात_पडू #Love
#चल_साजने_प्रेमात_पडू Love #मराठीकविता
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited