Find the Best मराठीभाषा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Anekanth B
मराठी भाषा सुंदर आहे कारण हे फक्त महाराष्ट्राची भाषा नसून, एक महान राष्ट्राची भाषा आहे। प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विचार बोलु शकलो नसतो. प्रत्येक राज्यांची त्यांची त्यांची भाषा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची मराठी भाषा आहे. चला तर मग मला सांगा
प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विचार बोलु शकलो नसतो. प्रत्येक राज्यांची त्यांची त्यांची भाषा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची मराठी भाषा आहे. चला तर मग मला सांगा #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #मराठीकविता #मराठीभाषा
read moreAnekanth Bahubali

read moreSujata Darekar
मध माधुर्याची खाण मराठी संस्कृतीचा गोड वाण मराठी नसा नसातील प्राण मराठी महाराष्ट्राचा अभिमान मराठी ओठावरील मधुर गीत मराठी कणा कणात संगीत मराठी हृदयी वाहते ती प्रीत मराठी प्रत्येक माणसाचा मीत मराठी भाषेचं अलौकीक साज मराठी वीरगाथेचं अप्रतिम बाज मराठी नभात गडगडता गाज मराठी रक्तात सळसळता माज मराठी संत परंपरेचं लावण्य मराठी मायबोलीचं कारुण्य मराठी हळव्या मनाचं दातृत्व मराठी मराठमोळ्याचं अस्तित्व मराठी प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विचार बोलु शकलो नसतो. प्रत्येक राज्यांची त्यांची त्यांची भाषा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची मराठी भाषा आहे. चला तर मग मला सांगा
प्रिय लेखक आणि लेखिकांना माझा सस्नेह नमस्कार.🙏 सुप्रभात. आजच्या दिवसांची सुरुवात भाषा या विषयावरुन होईल. भाषा नसती तर आपण आपलं मत,भावना,विचार बोलु शकलो नसतो. प्रत्येक राज्यांची त्यांची त्यांची भाषा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची मराठी भाषा आहे. चला तर मग मला सांगा #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #मराठीकविता #मराठीभाषा
read morevaishali
प्रेम म्हणजे नाही भावनांचा खेळ प्रेम म्हणजे असे दोन मनांचा मेळ #मराठीचारोळी #मराठी_quote #मराठीकट्टा #मराठीभाषा
#मराठीचारोळी #मराठी_quote #मराठीकट्टा #मराठीभाषा
read moreyogesh atmaram ambawale
😆😀 शिलाई मशीन चालवताना खुर्चीवर बसलेली असते, कुणी विचारल्यास... मशीन वर बसलेय अशी का म्हणते.!!!🤔🤔 अनुत्तरित एक प्रश्न..🤔🤔 #शिलाईमशीन #yqtaai #मराठीबोली #मराठीभाषा #bestofyqmarathiquotes #yqmarathi #collab शिलाई मशीन चालवताना खुर्चीवर बसलेली असते, कुणी विचारल्यास... मशीन वर बसलेय अशी का म्हणते.!!!🤔🤔
अनुत्तरित एक प्रश्न..🤔🤔 #शिलाईमशीन #yqtaai #मराठीबोली #मराठीभाषा #bestofyqmarathiquotes #yqmarathi #Collab शिलाई मशीन चालवताना खुर्चीवर बसलेली असते, कुणी विचारल्यास... मशीन वर बसलेय अशी का म्हणते.!!!🤔🤔
read moreyogesh atmaram ambawale
माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती.... मी म्हटलं, "आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"? ती म्हणे.. "का,? बायकोसोबत खायला लाज वाटते का"? .😊😀 आंबा कसा खायचा, इतकीच माझी विचारणा होती..🤔 तिच्या मनात मात्र वेगळीच धारणा होती.🤔 गोड गैरसमज..😊 #समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा #yqmarathiquotes #द्विअर्थी माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती.... मी म्हटलं, "आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"? ती म्हणे..
गोड गैरसमज..😊 #समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा #yqmarathiquotes #द्विअर्थी माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती.... मी म्हटलं, "आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"? ती म्हणे..
read moreSwapnil Suresh Bhovad
आधी तुम्ही सुरू करा मग ते बोलतील , माय मराठी चा जयजयकार करतील . आपुलकी च्या बोलीभाषेला आपोआपच होकार देतील . मातृ भाषेचा स्वीकार च करतील परप्रांतीय प्रोत्साहित होतील इथलं आहे ते आत्मसात करतील , मगच माय मराठी चा जयजयकार करतील . आधी तुम्ही सुरू करा , मग ते बोलतील . स्वप्नकवी🔥✒️ #मराठीभाषा दिन #मातृभाषा #जय महाराष्ट्र ©Swapnil Suresh Bhovad #standout
#standout #जय #मातृभाषा #मराठीविचार #मराठीभाषा
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited