Nojoto: Largest Storytelling Platform

Best परत1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best परत1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 7 Stories

Kunal Salve

#परत1

read more
परत एकदा मी माझा झालो
गेली ती सोडून साथ माझी 
एकटाच हात धरून मी माझा 
न सरणारी वाट आज चालून आलो  #परत1

Kunal Salve

ओठांनी लिहिलं होतं तिचं नाव मी तिच्या पाठीवर,
त्या वेडीने परत परत लिहियायला लावलं,
म्हणे दुसरीचच नाव लिहितोस,अडली जिद्दीवर !
 #प्रेमहे #ओठांवरचेहास्य #परत1 #romance #romantic  #marathiquotes

Ekta Gour

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तू परत येशील... #परत1 #येशील #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आनी कधी मला आपल्या
मिठीत घेशील꫰ सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
तू परत येशील...
#परत1
#येशील
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Rishikesh Malgaonkar

सुप्रभात लेखकानों आजचा विषय आहे परत भेट झाली... हो त्याची आज परत भेट झाली... #झाली #परत1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आज आमची दोन वर्षांनी परत भेट झाली. तीची विचारपूस करण्याची मला हिम्मत झाली नाही. काळीज पुन्हा मोठ्याने धडधडायला लागलं.. जुनी जखम ताजी झाली.. विचारांनी इतका गुंतलो होतो की ती कधी माझ्या पुढ्यात येऊन थांबली ह्याचे मला भानच राहिले नाही. एक स्मित हास्य देऊन तीने सहज विचारले, "कसा आहेस? सगळं मजेत ना?" हात मिळवला आणि आपल्या वाटेने निघून गेली जसं काही झालंच नाही.. आणि मी तीच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत विचार करीत होतो की खरंच कधी हिला माझ्यावर प्रेम झालं नाही?... ती फक्त माझी एक कल्पना होती की ती माझ्यावर प्रेम करत होती? सुप्रभात लेखकानों
आजचा विषय आहे
परत भेट झाली...
हो त्याची आज परत भेट झाली...
#झाली #परत1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तू परत येशील... #परत1 #येशील #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiपरत#येशीलवेळ#

read more
वेळ
आज जरी मी अयशस्वी आहे,
तरी उद्या नक्कीच यशस्वी होईल,
जरी आज तू हातातून निसटून जाशील,
तरी आशा आहे उद्या यशस्वी होण्यास नक्कीच 
"तु परत येशील".
(वेळ ह्या संदर्भात) सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
तू परत येशील...
#परत1
#येशील
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#परत#येशील#वेळ#

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों आजचा विषय आहे परत भेट झाली... हो त्याची आज परत भेट झाली... #झाली #परत1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #yqtai

read more

हरवले होते मन
जेव्हा तिला पाहिले होते,
पहिल्याच नजरेत,
हृदय तिला वाहिले होते.
प्रेमाचा इजहार केला,
तिथेच गडबड झाली.
तिने नकार दिला,नि म्हणाली 
मी पहिलेच दुसऱ्याची झाली.
हरवले होते जे मन तिला पाहून,
त्या मनाची नि माझी परत भेट झाली.
 सुप्रभात लेखकानों
आजचा विषय आहे
परत भेट झाली...
हो त्याची आज परत भेट झाली...
#झाली #परत1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तू परत येशील... #परत1 #येशील #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
अस माला नेहमी वाटायचे 
पन तू कधी परत यायचा नाही 
दिलेला वादा तू पूर्ण करायचा नाही
पन जेव्हा तू आलास तू डोळ्यात अश्रु देऊन गेलास 
अश्रु पुसनारा पन कोणी नाहि कारन तेव्हा 
तर तू तिरंग्या मध्ये लिपंटून अला होतास  सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
तू परत येशील...
#परत1
#येशील
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile