Nojoto: Largest Storytelling Platform

Best चुकनसतानाही Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चुकनसतानाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो आताचा विषय आहे चुक नसतानाही... #चुकनसतानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीलेखणी #चूकनसतानाही

read more
स्वतःच्या मनाने वागायला तिला कायम बंदी असते,
तिची काहीच चूक नसताना विनाकारण तिला ऐकावे लागते.
का जगाला हे समजत नसते,
पाप बघणाऱ्यांच्या नजरेत असते
तिने घातलेल्या  तोकड्या कपड्यात नसते.
आग तीच्या ही मनात धुमसत आहे
की जगाला वठणीवर आणावे जे तिच्या  वागण्याच्या विरोधात आहे.
चूक नसतानाही का तिला छळले जाते
ती मुलगी आहे म्हणून तिलाच का कमी लेखले जाते. सुप्रभात मित्रहो
आताचा विषय आहे
चुक नसतानाही...
#चुकनसतानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो आताचा विषय आहे चुक नसतानाही... #चुकनसतानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
चूक नसतानाही जो शांतपणे ऐकत असतो,
सहनशीलतेचा खरा अर्थ तोच जाणत असतो. सुप्रभात मित्रहो
आताचा विषय आहे
चुक नसतानाही...
#चुकनसतानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Deepali Mestry

सुप्रभात मित्रहो आताचा विषय आहे चुक नसतानाही... #चुकनसतानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
चुक नसताना माझ्या आयुष्याची राखरांगोळी केलीस
काय चुक होती माझी तुझं प्रेम नाकारलं 
हाच माझा गुन्हा होता तुझ्या लेखी
मी तुझं प्रेम नाकारलं पण आज साऱ्या जगाने तुला नाकारलंय

शब्दवेडी सुप्रभात मित्रहो
आताचा विषय आहे
चुक नसतानाही...
#चुकनसतानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile