Find the Best चूकनसतानाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
अल्पेश सोलकर
भूतकाळाने हात बांधले.. भविष्याने हात वर केले.. काहीच चूक नसताना.. वर्तमानाला सोसावे लागले.. भूतकाळाने हात बांधले.. भविष्याने हात वर केले.. काहीच चूक नसताना.. वर्तमानाला सोसावे लागले.. © अल्पेश सोलकर #भूतकाळ #वर्तमानकाळ #भविष्यकाळ #चूक #चूकनसतानाही #alpeshsolkar
भूतकाळाने हात बांधले.. भविष्याने हात वर केले.. काहीच चूक नसताना.. वर्तमानाला सोसावे लागले.. © अल्पेश सोलकर #भूतकाळ #वर्तमानकाळ #भविष्यकाळ #चूक #चूकनसतानाही #alpeshsolkar
read moreyogesh atmaram ambawale
स्वतःच्या मनाने वागायला तिला कायम बंदी असते, तिची काहीच चूक नसताना विनाकारण तिला ऐकावे लागते. का जगाला हे समजत नसते, पाप बघणाऱ्यांच्या नजरेत असते तिने घातलेल्या तोकड्या कपड्यात नसते. आग तीच्या ही मनात धुमसत आहे की जगाला वठणीवर आणावे जे तिच्या वागण्याच्या विरोधात आहे. चूक नसतानाही का तिला छळले जाते ती मुलगी आहे म्हणून तिलाच का कमी लेखले जाते. सुप्रभात मित्रहो आताचा विषय आहे चुक नसतानाही... #चुकनसतानाही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्रहो आताचा विषय आहे चुक नसतानाही... #चुकनसतानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीलेखणी #चूकनसतानाही
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited