Nojoto: Largest Storytelling Platform

Best थोडबदलुया Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best थोडबदलुया Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
थोडं बदलूया, म्हणता म्हणता
पार बदलून गेलोय।
तुझ्या प्रेमात सखे, स्वतःलाच
पार विसरून गेलोय।
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड बदलुया..
#थोडबदलुया

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बदला हा हवा आहे
माणसांच्या माणूसकीचा हवा आहे
निस्वार्थ निर्मळता त्यात हवा आहे
प्रेमाची जाणीव असावी तो जाणणारा हवा आहे
दुःखातून पाय न काळणार दुःखात सहभागी हवा आहे
हवी मदत कुणाला मदतीचा हात समोर करणारा हवा आहे... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड बदलुया..
#थोडबदलुया

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
किती वेळ नि किती काळ,आपण असेच रहावे,
ऐकत नाहीत जे चांगले म्हणणे,किती त्यांना समजवत रहावे.
प्रयत्न करतोय आपण,सर्वांनी सामंजस्याने वागावे नि एकत्र राहावे,
ऐकतच नाही कुणी त्याला आपण काय करावे.
विसरलेय जग माणुसकीने वागायला,आपण अजूनही माणुसकीनेच वागतोय.
आपल्या ह्या साध्या वागण्याला,जुन्या विचारांचे म्हणत जग खूप हसतोय.
म्हणून आता थोडा वेगळा प्रयत्न करूया,जग बदलतंय आहे बदलू द्या जगाला,
ऐकत नाहीत आपलं म्हणणं,म्हणून आपण ही थोडं बदलूया...स्वतःला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड बदलुया..
#थोडबदलुया

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हो थोडं बदलूया ना
ही जी खिडकी आहे न मनाची
त्यातून थोडं आत डोकवूया ना

तुला काय मला काय 
वेदना सगळ्यांनाच आहेत
तरीही जमेल तसं वाटून घेऊया ना

बघ आधार प्रत्येकालाच हवा असतो
मागणं मात्र तत्वात बसत नाही
एक खांदा आधाराचा एकमेकांना देऊया ना

बघ आताशा परिस्थिती
गळ्याला फास आवळे पर्यंत सारे कसे चिडीचूप
नंतर हळहळण्यापेक्षा थोडं व्यक्त होऊया ना

शब्दवेडी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड बदलुया..
#थोडबदलुया

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile