Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्त्री_व्यथा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्त्री_व्यथा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 8 Stories

poonam atrey

#स्त्री_व्यथा Sunita Pathania shashi kala mahto Shilpi Singh Badal Singh Kalamgar एक अजनबी Mili Saha narendra bhakuni Urvashi Kapoor Rajesh Arora Aditya kumar prasad Anil Ray Bhardwaj Only Budana R K Mishra " सूर्य " Lalit Saxena Deep दिनेश कुशभुवनपुरी Kirti Pandey वंदना .... Neel अदनासा- अदनासा- kumar samir Poonam Suyal Raj Guru Navash2411 Saloni Khanna अभिलाष द्विवेदी (अकेला ) एक अनपढ़ शायर Bhavana kmishra @Dil_E_Nadan Praveen Jain "पल्लव" Anonymous Sita Prasad हिमांशु Kulshreshtha पथिक #विचार

read more

poonam atrey

#स्त्री_व्यथा #कच्चीमिट्टीसीस्त्री कवि संतोष बड़कुर Hardik Mahajan MIND-TALK Mohan raj Raj Guru Mahi gauri kavi mustfa "Shera" Anuja sharma Ombhakat Mohan( kalam mewad ki) Anshu Pandey Anil Ray Mili Saha Ambika Mallik अदनासा- GRHC~TECH~TRICKS Saloni Khanna Motivational indar jeet guru Anshu writer Meharban Singh Josan Poonam Suyal ANSARI ANSARI @gyanendra pandey Rakesh Srivastava RUPENDRA SAHU "रूप" Anshu writer Poonam Suyal RUPENDRA SAHU "रूप" भारत सोनी _इलेक्ट्रिशियन Atri Vikas " Sagar " #ज़िन्दगी

read more

SHAYARA BANO

स्त्री छिपा ले जाती है वो सब कुछ 
जिससे  कभी उसने अपने ख्वाबों को सजाई होती है।

©SHAYARA BANO #स्त्री_व्यथा

pooja d

    तू काय करतेस???

हा प्रश्न मला सतत विचारला जातो,,
"तू दिवसभर घरात असतेस, मग तू काय करतेस दिवसभर??"
खरच काय करत असेल बर मी
म्हणून थोडस कामाचं चिंतन करावं म्हटलं...
रोज सकाळी लवकर उठून सर्व स्वच्छता करायची
दारात सडा, रांगोळी काढायची,
बाकीचे उठले की त्यांना चहा, नाष्टा तयार करायचा,
मग, स्वयंपाक, धून, भांडे, बर इतकंच नाही ओ,
त्यात सर्वांच्या आवडीनिवडी जपायच्या,,,

यात मात्र माझी आवड-निवड बाजूला ठेवायची
सर्वांकडे लक्ष देता देता, मी स्वतःला च विसरले
जस माझं अस्तित्व च नाही असं वागू लागले
24 तास duty असते माझी, एकही दिवस सुट्टी नाही,,, तरीही ऐकावं लागत,,"तू काय करतेस???'
 #मराठीकविता #मराठीलेखणी #स्त्रीअस्तित्व #स्त्री_व्यथा #yqtaaimarathi #yqmarathi

शब्दवेडा किशोर

मी..
मी कधी कुणास कळली नाही
ही खंत आहे सदा माझ्या मनी
मन मारून जीवन जगले अन् जगतेय
कुणी घेईल का कधीतरी ध्यानी....
आयुष्याच्या खडतर वाटेवर
दिली सर्वांना साथ विश्वास सत्याने
मग का सोडले मला सगळ्यांनी अर्ध्या वाटेवर
जेव्हा मी सर्वांसाठी बराच त्याग
केला होता निस्वार्थ भावनेने....
सहज केला कुणी अन्याय अत्याचार
मग वाटे कधीतरी भेटेल मलाही न्याय
कष्ट केले पण सदा हाल अतोनात फार
कुणी कधी मन माझे ते वेडे पीर
जणु वाचलेच नसेल काय....
सदा तडजोड करुन मी माझ्या सुख दुःखाची
जगले जीवन इतरांसाठी भावनेच्या भरात
संपता जेव्हा शिदोरी माझ्या आयुष्याची
फक्त स्वार्थी म्हणूनच नाव कमावते
मी या संसारात....
माझ्याही मनी आहेत खूप कल्पना
आभाळी उंच उडण्याच्या
प्रश्न फक्त एकच मनी की
त्या साकार होतील का
सांगा मज कुणीतरी आतातरी 
मुलगी म्हणून मजला
जन्माला येऊ द्याल का ??....

©शब्दवेडा किशोर #स्त्री_व्यथा

शब्दवेडा किशोर

स्त्री होणे सोपे नाही
अर्ध आयुष्य दुसर्‍याचा विचार करण्यात जातं..
स्त्री होणे सोपे नाही..
अर्धी स्वप्नं तर मनातच संपवावी लागतात..
स्त्री होणे सोपे नाही..
खुप काही सांगायच असतं..बोलायचं असतं..
पण अर्ध आयुष्य दुसर्‍यांची बोलणी
खाण्यात अन् ऐकण्यातच जातं..
स्त्री होणे सोपे नाही..
लग्नाअगोदर अन् लग्नानंतर सुध्दा थोडे काही चुकलं तरी
बोलणी अन् टोमण्यांचं दुःख सहन करावं लागतं..
स्त्री होणे सोपे नाही..
दुसर्‍यांसाठी चेहर्‍यावर हसु असते..
पण मनात मात्र असंख्य जखमा खुप
खोलवर सतत सलतंच असतात..
मुलगी होणे सोपे नाही..
लोकांना मुलीच्या चुका दिसतात पण
एका मुलीची चूक दाखवून स्वतः किती
चुका करतात ते दिसतच नाही..
स्त्री होणे सोपे नाही..
हसण्याची इच्छा नसेल तरीही हसावं लागतं..
स्त्री होणे सोपे नाही..
कशी आहेस विचारल्यावर
आनंदातच आहे असं म्हणावंच लागतं..
जर जीवन हे एक रंगमंच आहे
अन् इथे नाटक करावं लागतं..तर मग
का बरं सतत फक्त "स्त्री" लाच
मन मारून जगावं लागतं..????

खरंच..
स्त्री होणे सोपं नाही..

©शब्दवेडा किशोर #स्त्री_व्यथा

Anamika

सहेज रखी है जिसनें इज्जत, 
दहेज पूछते हो क्या लाई है? #दहेज 
#दहेज_उत्पीड़न 
#नारीतेरीकहानी 
#स्त्री_व्यथा 
#तूलिका

Anamika

#बदन #स्त्रीकीअस्मिता बतलाई जब हकीकत उसने ,सोचने पे फिर मजबूर हुई पत्नी हक जब दिया तो ,क्यों बिन इच्छा घायल हुई. #स्त्री_व्यथा #सोचनीय #कटुसत्य #तूलिका

read more
   छुआ जब उसने अबकी बार,
   लगा बदन पर चींटे रेंग गये.. #बदन #स्त्रीकीअस्मिता
बतलाई जब हकीकत उसने ,सोचने पे फिर मजबूर हुई
पत्नी हक जब दिया तो ,क्यों बिन इच्छा घायल हुई.
#स्त्री_व्यथा
#सोचनीय
#कटुसत्य #तूलिका


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile