Nojoto: Largest Storytelling Platform

Best तीम्हणते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तीम्हणते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा नवीन विषय घेऊन मी तयार आहे आजचा विषय आहे ती म्हणते मला... तो म्हणतो मला... #तीम्हणते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तो म्हणतो मला, काय झालंय तुला?? 
कसे समजावू त्याला,तुझाच रंग ढंग़ बदलला...  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा नवीन विषय घेऊन मी तयार आहे
आजचा विषय आहे
ती म्हणते मला...
तो म्हणतो मला...
#तीम्हणते
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा नवीन विषय घेऊन मी तयार आहे आजचा विषय आहे ती म्हणते मला... तो म्हणतो मला... #तीम्हणते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
दिवसभर नजरेसमोर असतोस,
तरी झोपल्यावर पुन्हा स्वप्नात का येतोस.
खूप आवडतोस तू मला,
हे चांगलंच कळतंय हे तुला.
तू समोर नसता हुरहूर लागते जीवाला.
प्रेम खूप असताना सुद्धा रागाने ती म्हणते मला,
खरंच तुझ्याशिवाय एक पल ही करमत नाही मला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा नवीन विषय घेऊन मी तयार आहे
आजचा विषय आहे
ती म्हणते मला...
तो म्हणतो मला...
#तीम्हणते
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile