Find the Best तुझीमाझीभेट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
'तुझी माझी भेट'...ज्या झाडाखाली व्हायची ते 'झाड' काल मला दिसले 'शेवटच्या घटका मोजत' । अगदी त्याच प्रमाणे " प्रिये " जसे आज आपले प्रेम आहे 'शेवटच्या घटका मोजत' । शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी माझी भेट.. #तुझीमाझीभेट #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी माझी भेट.. #तुझीमाझीभेट #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #umratkar_vinod_for_yqmarathi
read moreyogesh atmaram ambawale
तुझी माझी भेट,कुठली लिहावी, सुरुवातीची,आत्ताची की मधल्याकाळातली. तुझी माझी भेट जेव्हा जेव्हा घडली,मनात माझ्या तुझीच प्रीत वाढली. आठव ती पहिलीच तुझी माझी भेट,आपल्या दोघांच्याही नजरा भिडल्या होत्या थेट. फुटफुटली तू तोंडातच,रागाने बघत निघून गेलीस,घायाळ झालो मी,तू कायम नजरेत राहीलीस. आपल्या भेटीचा योग नशीबातच होता,म्हणूनच दुसऱ्या दिवशी तो योग्य पुन्हा जुळला होता. वाटले नव्हते तू पुन्हा भेटशील नि माझ्या दिलाची राणी होशील,आणि काही भेटीतच मनात घर करून राहशील. न राहवेना म्हणून तुझा नंबर मागितला,थोडे वाकडे-तिकडे घेत का होइना तू ही नंबर दिला. दिला तू नंबर नि निघून गेलीस, केव्हा नि कसा करू फोन हे प्रश्न देऊन गेलीस. खूप विचार करून दिवस घालविला,हिम्मत करून शेवटी फोन लावला, हाय, हॅलो, नंतर काय बोलावे हेच सुचेना, माझा हाच तो स्वभाव होता जो तुला भावला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी माझी भेट.. #तुझीमाझीभेट #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#तुझीमाझीभेट#yqtaai#collab#YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी माझी भेट.. #तुझीमाझीभेट #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#तुझीमाझीभेट#yqtaai#Collab#YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited