Find the Best umratkar_vinod_for_yqmarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos abouterp book by vinod kumar garg pdf 10, vinod mehra and rekha 480, vinod meaning in hindi, vinod agarwal shayari lyrics, vinod agarwal shayari,
Vinod Umratkar
फक्त जे सुचतं ते लिहतो म्हणून,कवी म्हणू नका। 'तिचा' तर "चंद्र' आहे मी,मजला रवि म्हणू नका। #मराठीलेखणी #yqtaai #मराठीकवी #वायक्यूताई #लेखणी #marathi #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi
Vinod Umratkar
प्रेमाची रेष जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस। तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष। किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ। ओलांडुन गेली आता,माझ्या वयाचीही वेस। भरली होती एकदा, सुंदरा एक ती मनात। नेमके त्याचं वेळी कमी गेले डोईवरचे केस। दोष देऊ कुणा कुणा,घडला काय गुन्हा। आणखी किती रे देवा वाट पाहू मी शेष । ठरवलं शेवटचे,आता राहायचे एकटेच। समजा कुणी बैल ,की समजा मज मेष। हात पाय जोडुनी, करितो मी विनवणी जुळून द्या की राव,माझी कुठं प्रेम रेष। Pic Credit :- google प्रेमाची रेष जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस। तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष। किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।
Pic Credit :- google प्रेमाची रेष जात आहे डोक्यावरचे हळूहळू सारे केस। तरी अजून जुळली नाही,कुठे प्रेमाची रेष। किती केलेत प्रयत्न,किती उपवास नी यज्ञ।
read moreVinod Umratkar
उगीच त्याना जास्त मी,देत गेलो भाव अगोदरच ज्यांचा,चढवून होता भाव। #मराठीकवी #वायक्यूताई #लेखणी #marathi #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi #yqtaai #yqmarathi
Vinod Umratkar
आता किती धरू मी धीर त्यांनाच नाही माझी कदर। ज्यांच्या एका शब्दासाठी असायचो मी नेहमी सादर। मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #umratkar_vinod_for_yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale
मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #umratkar_vinod_for_yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale
read moreVinod Umratkar
मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi
मनी नव्हता भाव ज्यांचा, मी त्यांना भाव देत गेलो। होता जरी प्रेमाचा पण बिनकामाचा वाव देत गेलो। #मराठी #मराठीलेखणी #मराठीकवी #yqmarathi #yqtaai #marathi #marathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi
read moreVinod Umratkar
माहीत नाही पण तुझ्याशी खूप सारं बोलावं वाटतं। तुझ्या मनातलं सर्व काही जाणून घ्यावं वाटतं। माहीत नाही पण तुझ्याशी खूप सारं बोलावं वाटतं। तुझ्या मनातलं सर्व काही जाणून घ्यावं वाटतं #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi
माहीत नाही पण तुझ्याशी खूप सारं बोलावं वाटतं। तुझ्या मनातलं सर्व काही जाणून घ्यावं वाटतं #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi
read moreVinod Umratkar
व्होडाफोन,आयडिया बघ सखे, कसे ते,येऊन एकत्र राहिले। आणि एकत्र येण्याचे आपल्या घोंगडे भिजतं मात्र राहिले। #व्होडाफोन #आयडीया #vi #yqtaai #yqmarathi #umratkar_vinod_for_yqmarathi #एकत्र
Vinod Umratkar
का ?वागतो मी असा माझेच मला समजेना। विरहात तुझ्या मला एक ही क्षण राहवेना। #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi #विरह #तुझ्या
Vinod Umratkar
लिहण्यास मज आता काही आठवत नाही। माझ्याच यातना आता कुणाला सांगवत नाही। #umratkar_vinod_for_yqmarathi #yqtaai
#umratkar_vinod_for_yqmarathi #yqtaai
read moreVinod Umratkar
सखे,आता आपण येथेची थांबु। आपल्या भावनांना येथेच थांबवू। आता ईश्वराला फक्त शेवटचे मांगू। दे जन्म पुन्हा सोबतीचा।। सखे,आता आपण येथेची थांबु। आपल्या भावनांना येथेच थांबवू। आता ईश्वराला फक्त शेवटचे मांगू। दे जन्म पुन्हा सोबतीचा।। #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर
सखे,आता आपण येथेची थांबु। आपल्या भावनांना येथेच थांबवू। आता ईश्वराला फक्त शेवटचे मांगू। दे जन्म पुन्हा सोबतीचा।। #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #अभंगप्रेम_विनोद_उमरतकर
read more