Nojoto: Largest Storytelling Platform

Best व्याजोक्तीअलंकार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best व्याजोक्तीअलंकार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Shaktiquotes007

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण व्याजोक्ती अलंकार बघणार आहोत.  व्याजोक्ती:- (व्याज + उक्ती=खोटे बोलणे) एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण देणे.  उदा: येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे 'डोळ्यात काय गेले हे?' म्हणूनी नयना पुस #व्याजोक्तीअलंकार #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मैंने तुझे चाहा है
ठंडक में चाय की तरह सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण व्याजोक्ती अलंकार बघणार आहोत.
 व्याजोक्ती:- (व्याज + उक्ती=खोटे बोलणे) एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण
देणे.
 उदा:
येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे
'डोळ्यात काय गेले हे?' म्हणूनी नयना पुस
#व्याजोक्तीअलंकार

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण व्याजोक्ती अलंकार बघणार आहोत.  व्याजोक्ती:- (व्याज + उक्ती=खोटे बोलणे) एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण देणे.  उदा: येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे 'डोळ्यात काय गेले हे?' म्हणूनी नयना पुस #व्याजोक्तीअलंकार #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनात माझ्या प्रेमभावना निर्माण केली जिने,
विचारी मला,काय झाले,डोळ्यात अश्रू पाहिले जेव्हा तिने.
विरहभावना होत्या त्या,तिच्यापासून दुरावण्याच्या,
मी मात्र प्रयत्न केले,डोळ्यात काहीतरी सळत आहे दाखवण्याचा.
समजणार नाही ती,ह्याची पूर्ण खात्री होती,
कारण तिच्या मनात माझ्यासाठी प्रेमभावनाच नव्हती. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण व्याजोक्ती अलंकार बघणार आहोत.
 व्याजोक्ती:- (व्याज + उक्ती=खोटे बोलणे) एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण
देणे.
 उदा:
येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे
'डोळ्यात काय गेले हे?' म्हणूनी नयना पुस
#व्याजोक्तीअलंकार


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile