Find the Best पोरीजराजपून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
कलयुगी हा जमाना रहा 'पोरी जरा जपून' । मदतीला येत नाही आता 'कृष्णा' ही धावून । शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi
read moreशब्दवेडा किशोर
काळ हा सुखाचा बालपणाचा रंगी बेरंगी फुलपाखरांचा हसत खेळत बागडण्याचा नसे विचार भविष्याचा...... फुल कळीचे येता उमलून मन सुगंधी जाई उन्मादून भृंग हा करी भोवती गुणगुण सांगे पोरी टाक पदे जपून...... स्वच्छ निरभ्र अवकाशात स्वच्छंदी विहारे जणु यौवनात उगा उणीव भासे तेव्हा जीवनात भेटण्या सखा आस अन् हुरहुर लागे मनात...... हाच तो चंद्रमा दूर नभात खुलवी मग तिच्या मनास त्या पौर्णिमेच्या चांदण्यात गुंते जीव शुक्राच्या चांदणीत कंठ दाटे उरी तिच्या त्याला भेटण्यात...... उमजेना काही वेड्या मनाला सावरू कसे उन्मादी यौवनाला रातराणी करी धुंद मनाला मिलनाची आस असे वेड्या जीवाला.. ©शब्दवेडा किशोर #पोरीजराजपून
yogesh atmaram ambawale
खूप खुश होतो,गगनात मावेनासा आनंद झाला होता, कारणच तसे होते,बाप झालो होतो मी,घरी कन्यारत्न आला होता. नंतर जशी जशी मुलगी मोठी होत गेली आनंद कमी होत,काळजीच जास्त वाटू लागली. काळजात धस्स होते जेव्हा स्त्री वरील अत्याचाराच्या बातम्या वाचतो, कित्येक नराधम लोकांनी भरली आहे ही दुनिया हे चांगलंच समजतो. साठ वर्षाच्या वृद्धेपासून ते सहा महिन्यांच्या बालिकेपर्यंत इथे कुणीच सुरक्षित नाही, समजत नाही मुलीच्या सुरक्षेसाठी काय करावे नि काय नाही. कसे सांगावे तिला पोरी जरा जपून, बाहेरच्या ह्या जगात कित्येक नराधम बसलेत टपून. ह्या बेभरवश्याच्या दुनियेत बहुतेकांच्या वागण्यात नुसतीच थाप आहे, चांगलेपणाचा आव आणतात नि नजरेत लपवून पाप आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पोरी जरा जपून.. harshala patil यांचा हा विषय आहे #पोरीजराजपून #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited