Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझीअवस्था Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझीअवस्था Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी अवस्था... #माझीअवस्था #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
माझी अवस्था
तुझ्याविना ।
जसा चातक
पाण्याविना । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझी अवस्था...
#माझीअवस्था
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी अवस्था... #माझीअवस्था #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
नुसतीच दगदग,खूप सारा त्रास,
माझी अवस्था काय सांगू मन होते उदास.
कामाचा व्याप,मुलांचा अभ्यासाचा ताप,
त्यात कामावर येता जाता वाहतूककोंडीचा जाच.
जीव नकोसा होता,खूप वैतागतो,
काय सांगू माझी अवस्था कसा मी राहतो.
पण मग शांत बसतो जेव्हा हे समजतो,
माझ्या सौ च्या त्रासापुढे माझी अवस्था काहीच नाही हे जाणतो.
ती बिचारी सकाळी-सकाळी लवकर उठते,
मुलांना शाळेसाठी तयार करते.
शाळेत सोडुनी मुलांना लगेच स्वयंपाकाला लागते,
उरकुनी स्वयंपाक घाईघाईत कामाला निघते.
संध्याकाळी पुन्हा तीच दगदग असते,
येताच कामावरून स्वयंपाकाच्या मागे लागते.
स्वयंपाक उरकून होताच मुलांचा अभ्यास घेते.
मी तरी बाईक वरून येतो,
ती मात्र बसमध्ये वाहतूक कोंडीतून थकून येत असे.
तिची ही अवस्था पाहता,
माझी अवस्था मला काहीच वाटत नसे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझी अवस्था...
#माझीअवस्था
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile