Find the Best समानतेचीव्याखा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
सकाळचा स्वयंपाक तिनं , रात्रीचा स्वयंपाक करावा त्यांने । समानतेची व्याख्या ही नवी योग्य नाही का?, अंगिकारणे । शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानतेची व्याखा... #समानतेचीव्याखा हा विषय Akanksha salve यांचा आहे #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानतेची व्याखा... #समानतेचीव्याखा हा विषय Akanksha salve यांचा आहे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi
read moreyogesh atmaram ambawale
समानता राखतो आम्ही,फरक नाही करत मुला-मुलीत, मुलाच्या शिक्षणासाठी काहीही नि मुलीचं शिक्षण मात्र चुलीत. नावाकरताच आहे ही समानतेची व्याख्या, लहान-मोठी वरून होतो तंटा नि भांडतात बहिणी सख्या. समानतेची व्याख्या आखावी तरी कशी ? स्त्री-पुरुष एकसमान कायदा तरी सर्वत्र पुरुषांनाच सरशी. समान अधिकार,समान न्याय, कायदा-व्यवस्था ही एकसमान असावी, जात-पात, धर्म-कर्म, ह्यांच्यात भेदभावाची दरीच नसावी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानतेची व्याखा... #समानतेचीव्याखा हा विषय Akanksha salve यांचा आहे #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानतेची व्याखा... #समानतेचीव्याखा हा विषय Akanksha salve यांचा आहे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited