Find the Best yqmarathishabdrachana Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
नको तू आवर । घालुस मनाला । ये तू भिजायला। माझ्यासंगे।। प्रेम पावसात। आपण भिजूया। आयुष्य वाहूया। एकमेकां।। आज पुन्हा तू दाटून आलास.... #yqquotes #yqthoughts #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathishabdrachana #YourQuoteAndMine Collaborating with Ashwini Murudkar नको तू आवर । घालुस मनाला । ये तू भिजायला। माझ्यासंगे।। प्रेम पावसात।
आज पुन्हा तू दाटून आलास.... #yqquotes #yqthoughts #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathishabdrachana #YourQuoteAndMine Collaborating with Ashwini Murudkar नको तू आवर । घालुस मनाला । ये तू भिजायला। माझ्यासंगे।। प्रेम पावसात।
read moreVinod Umratkar
जायचे नव्हते पण तू खूप उशीर केला होतास.... का थांबला नाहीस रे.......#yqquotes #yqthoughts #yqmarathishabdrachana #yqdard #yqmarathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with Ashwini Murudkar
का थांबला नाहीस रे.......#yqquotes #yqthoughts #yqmarathishabdrachana #yqdard #yqmarathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with Ashwini Murudkar
read morepooja d
माळ तो सुगंधीत गजरा ओल्या केसांत माझ्या, कित्येक दिवसांची इच्छा कर पूर्ण आता....... 🙈😂 असच काहीतरी 😜😂🤗🤗 #yqmarathishabdrachana #yqmarathiwritings #yqtaai #yqdidi #yqमराठीप्रेम #yqcollabchallenge #YourQuoteAndMine Collaborating with 💖 Sumitra Ibitdar 💖 Collaborating with Mohit Jain
🙈😂 असच काहीतरी 😜😂🤗🤗 #yqmarathishabdrachana #yqmarathiwritings #yqtaai #yqdidi #yqमराठीप्रेम #yqcollabchallenge #YourQuoteAndMine Collaborating with 💖 Sumitra Ibitdar 💖 Collaborating with Mohit Jain
read moreyogesh atmaram ambawale
खुप काही बोलायचं आहे,नेहमीच असे ठरवून येतो. पण पाहताच डोळ्यात तुझ्या,सर्व काही विसरून जातो. Just imagine बाबा की जय हो 😂😂😂🤣🤣🤣😂😂🤗🤗🤗🤗🤗 #मराठीचारोळी #yqमराठीप्रेम #yqmarathishabdrachana #yqtaai #yqdidi #yqadmine #yqmarathilove #YourQuoteAndMine Collaborating with 💖 Sumitra Ibitdar 💖 खुप काही बोलायचं आहे,नेहमीच असे ठरवून येतो. पण पाहताच डोळ्यात तुझ्या,सर्व काही विसरून जातो.
Just imagine बाबा की जय हो 😂😂😂🤣🤣🤣😂😂🤗🤗🤗🤗🤗 #मराठीचारोळी #yqमराठीप्रेम #yqmarathishabdrachana #yqtaai #yqdidi #yqadmine #yqmarathilove #YourQuoteAndMine Collaborating with 💖 Sumitra Ibitdar 💖 खुप काही बोलायचं आहे,नेहमीच असे ठरवून येतो. पण पाहताच डोळ्यात तुझ्या,सर्व काही विसरून जातो.
read moreyogesh atmaram ambawale
कधीतरी सांगावेस तू ऐकण्या अधीर आहे मी. दुसऱ्या कुणाचीच नाही फक्त तुझीच रे मी. Just imagine 😜😂🤗🤗🤗😘 #yqtaai #yqmarathishabdrachana #yqmarathiwritter #yqadmine #yqमराठीप्रेम #yqdidi #yqmarathicharolli #YourQuoteAndMine Collaborating with 💖 Sumitra Ibitdar 💖 कधीतरी सांगावेस तू ऐकण्या अधीर आहे मी. दुसऱ्या कुणाचीच नाही फक्त तुझीच रे मी.
Just imagine 😜😂🤗🤗🤗😘 #yqtaai #yqmarathishabdrachana #yqmarathiwritter #yqadmine #yqमराठीप्रेम #yqdidi #yqmarathicharolli #YourQuoteAndMine Collaborating with 💖 Sumitra Ibitdar 💖 कधीतरी सांगावेस तू ऐकण्या अधीर आहे मी. दुसऱ्या कुणाचीच नाही फक्त तुझीच रे मी.
read moreyogesh atmaram ambawale
पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे, दोन डब्यांना दोर लावून त्याचे फोन बनवावे, एका बाजूने मी बोलत रहावे, तर दुसऱ्या बाजूने तू ऐकत रहावे. बालपण #collabratingwithyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathishabdrachana #बालपण पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे, दोन डब्यांना दोर लावून त्याचे फोन बनवावे, एका बाजूने मी बोलत रहावे, तर दुसऱ्या बाजूने तू ऐकत रहावे.
बालपण #collabratingwithyourquotetaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #yqmarathishabdrachana #बालपण पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे, दोन डब्यांना दोर लावून त्याचे फोन बनवावे, एका बाजूने मी बोलत रहावे, तर दुसऱ्या बाजूने तू ऐकत रहावे.
read moreyogesh atmaram ambawale
मन हे खरंच वेडे असते, कळत असूनही वळत नसते. हाव.. #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #opencollab #yqmarathishabdrachana #असचकाहीतरी #YourQuoteAndMine Collaborating with Yogesh Ambawale Collaborating with प्राजक्ता वाघमारे
हाव.. #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #opencollab #yqmarathishabdrachana #असचकाहीतरी #YourQuoteAndMine Collaborating with Yogesh Ambawale Collaborating with प्राजक्ता वाघमारे
read moreyogesh atmaram ambawale
हे असंच घडत असतं, जे आपलं नसत तेच आपल्याला हवं असतं. हाव.. #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #opencollab #yqmarathishabdrachana #असचकाहीतरी
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited