Find the Best collabratingwithyoutquoteandmine Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos abouthindi sad shayari for love inglish coll nahi aya, love coll 390, collab, collab meaning, sundance collab,
yogesh atmaram ambawale
भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी, जे असते कित्येकांच्या मनात. भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात, रोजच्या वापरातील शब्दांशिवाय दुसरे शब्दच मला सुचत नसतात. मी फक्त प्रयत्न करतो आपल्या भावना मांडण्याचा साध्या सोप्या पद्धतीत आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा. चुकलो असता कुठे आपण सहकार्य करावे लेखक,कवी जरी नसलो मी माझ्या प्रयत्नात मला मदत करावी. आवड होती लिहिण्याची म्हणूनच हे प्रयत्न करतो, युअर कोट मिळाला नसता तर कदाचित मी ही दिसलो नसतो. माझे लेखन.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझे_विचार #yqmarathiquotes #माझीआवड #माझेहरवलेलेशब्द भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी, जे असते कित्येकांच्या मनात. भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात, रोजच्या वापरातील शब्दांशिवाय दुसरे शब्दच मला सुचत नसतात.
माझे लेखन.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझे_विचार #yqmarathiquotes #माझीआवड #माझेहरवलेलेशब्द भले ही काव्यात्मक शब्द नसतात नेहमीच माझ्या लिखाणात तरीही ते मांडण्याचा प्रयत्न करतो मी, जे असते कित्येकांच्या मनात. भावना महत्वाच्या असतात ज्या शब्दातून दिसतात, रोजच्या वापरातील शब्दांशिवाय दुसरे शब्दच मला सुचत नसतात.
read moreyogesh atmaram ambawale
आपली yqताई हिला खूपच घाई, वेळ नसतो हिला विषय देऊन लगेच निघून जाई. विषय देता काना,मात्रा,वेलांटी ही न पाही, खूपच बिझी असते आपली yq ताई. लाईक देते कधीतरी,कॉमेंट्स ही कधीतरीच देई, सकाळी,संध्याकाळी काही मिनिटेच हजर राही. पूर्वी नव्हती अशी,जशी आता वागते ताई, पूर्वी छान वेळ द्यायची इथे,नसायची कसलीच घाई. (Yq ताई राग मानू नये)😊☺️ प्रिय YQ ताई.. राग मानू नये..🙏 #collabratingwithyoutquoteandmine #yqmarathiquotes #yqtaai #मराठी_quote #मराठीकवी #ताई आपली yqताई हिला खूपच घाई, वेळ नसतो हिला विषय देऊन लगेच निघून जाई. विषय देता काना,मात्रा,वेलांटी ही न पाही, खूपच बिझी असते आपली yq ताई.
प्रिय YQ ताई.. राग मानू नये..🙏 #collabratingwithyoutquoteandmine #yqmarathiquotes #yqtaai #मराठी_quote #मराठीकवी #ताई आपली yqताई हिला खूपच घाई, वेळ नसतो हिला विषय देऊन लगेच निघून जाई. विषय देता काना,मात्रा,वेलांटी ही न पाही, खूपच बिझी असते आपली yq ताई.
read moreyogesh atmaram ambawale
देवा,माझ्या सर्व मित्रांना जगातील सारे सुख मिळू दे, आणि मला मात्र कायम त्यांची सोबत मिळू दे. सोबत मित्रांची #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #मैत्रीचेनाते #मित्रासाठी #collab देवा,माझ्या सर्व मित्रांना जगातील सारे सुख मिळू दे, आणि मला मात्र कायम त्यांची सोबत मिळू दे.
सोबत मित्रांची #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #मैत्रीचेनाते #मित्रासाठी #Collab देवा,माझ्या सर्व मित्रांना जगातील सारे सुख मिळू दे, आणि मला मात्र कायम त्यांची सोबत मिळू दे.
read moreyogesh atmaram ambawale
आज पुन्हा शाळेत जाऊ वाटतंय, ज्या बेंच वर तिचं नाव लिहिलेलं, ते बेंच अजून आहे का पाहु वाटतंय. आठवण #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #opencollab #शाळेच्याआठवणी #शाळेतले_दिवस #schoolmemories #benchmark आज पुन्हा शाळेत जाऊ वाटतंय, ज्या बेंच वर तिचं नाव लिहिलेलं, ते बेंच अजून आहे का पाहु वाटतंय.
आठवण #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #opencollab #शाळेच्याआठवणी #शाळेतले_दिवस #SchoolMemories #Benchmark आज पुन्हा शाळेत जाऊ वाटतंय, ज्या बेंच वर तिचं नाव लिहिलेलं, ते बेंच अजून आहे का पाहु वाटतंय.
read moreyogesh atmaram ambawale
माझे लेखन..✍️ Thank you YOUR QUOTE तुझ्यामुळे मला माझी आवड जोपासता आली.. (कॅपशन मध्ये वाचा,लेख मोठा आहे.) माझी आवड,माझे लेखन #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #माझीलेखणी #माझीओळख #माझीआठवन #yqmarathi #मराठीकट्टा लेखन.. लिहिण्याची आवड ही मला लहानपणापासून जेव्हा मी शाळेत जायचो,आमच्या समोर एक गीतकार राहायचे त्यांच्या घरी मी दिवसभर असायचो जेव्हा ते गीत लिहायचे मी त्यांच्याजवळ बसायचो. ते कसे लिहितात काय खोडतात पुन्हा काय लिहितात ह्याचा अभ्यास करायचो. वाचनाची सुद्धा आवड होती त्यांच्या घरी तेव्हा मुंबई सकाळ नावाचे वर्तमानपत्र यायचे ते मी पूर्ण वाचायचो आणि शब्दकोडे ही सोडवायचो,शब्दकोडे सोडवणे सुद्
माझी आवड,माझे लेखन #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #माझीलेखणी #माझीओळख #माझीआठवन #yqmarathi #मराठीकट्टा लेखन.. लिहिण्याची आवड ही मला लहानपणापासून जेव्हा मी शाळेत जायचो,आमच्या समोर एक गीतकार राहायचे त्यांच्या घरी मी दिवसभर असायचो जेव्हा ते गीत लिहायचे मी त्यांच्याजवळ बसायचो. ते कसे लिहितात काय खोडतात पुन्हा काय लिहितात ह्याचा अभ्यास करायचो. वाचनाची सुद्धा आवड होती त्यांच्या घरी तेव्हा मुंबई सकाळ नावाचे वर्तमानपत्र यायचे ते मी पूर्ण वाचायचो आणि शब्दकोडे ही सोडवायचो,शब्दकोडे सोडवणे सुद्
read moreyogesh atmaram ambawale
चहा पाहिली की तुझ्या गप्पा आठवतात, तुझी आठवण येते, तुझ्या शिवाय चहा पिण्याला, काही मजाच नसते. तुझ्याशिवाय चहा पिणे.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #yqmarathi #चहाप्रेमी #tealover #तुझीआठवण #collab चहा पाहिली की तुझ्या गप्पा आठवतात, तुझी आठवण येते, तुझ्या शिवाय चहा पिण्याला, काही मजाच नसते.
तुझ्याशिवाय चहा पिणे.. #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #yqmarathi #चहाप्रेमी #tealover #तुझीआठवण #Collab चहा पाहिली की तुझ्या गप्पा आठवतात, तुझी आठवण येते, तुझ्या शिवाय चहा पिण्याला, काही मजाच नसते.
read moreyogesh atmaram ambawale
खूप खूप आभार आपले..🙏🙏 धन्यवाद आप सभी का..🙏🙏 2️⃣0️⃣0️⃣0️⃣ quote पुरा हुआ.. 2000 quote पुरा हुआ शुक्रिया सभी your quote के मित्रगणो का, और your quote का भी आभार, के आपके सहयोग से,आज 2000 quote का लेखन पुरा किया..🙏🙏🙏 मनस्वी आभार,your quote मंचाचा आणि सर्व your quote मित्र मंडळींचा की तुमच्या सहकार्यामुळे आज 2000 चा टप्पा गाठता आला.. असेच नेहमी पाठीशी राहावे.. धन्यवाद ..🙏🙏
2000 quote पुरा हुआ शुक्रिया सभी your quote के मित्रगणो का, और your quote का भी आभार, के आपके सहयोग से,आज 2000 quote का लेखन पुरा किया..🙏🙏🙏 मनस्वी आभार,your quote मंचाचा आणि सर्व your quote मित्र मंडळींचा की तुमच्या सहकार्यामुळे आज 2000 चा टप्पा गाठता आला.. असेच नेहमी पाठीशी राहावे.. धन्यवाद ..🙏🙏
read moreyogesh atmaram ambawale
प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मलाही खूप आवडायचा. खूप मजा यायची जेव्हा अमिताभ दहा दहा जणांना मारायचा. तो काळच भारी होता,जेव्हा अमिताभ,विनोद खन्ना,ऋषी कपूर ह्यांचा जमाना होता. सुपर हिट गाणी,जबरदस्त लोकेशन,आणि डाकूंचे अड्डे पण होते. सिनेमा 60 पासून 90 चा काळ भारी होता, 90 ते 2000 पर्यंत खूप घसरला,नंतर तर काही कामाचाच न राहिला. डिशुम डिशुम चे सिनेमे माझ्या आवडीचे होते, तरीही काही सिनेमे ज्यात फाईट नव्हती,मला खूप आवडले होते. चांदणी,दिल तो पागल है,साजन हेच ते सिनेमे जे मी अनेकदा पाहिले होते. आज ही मला आठवते,अमिताभचे कित्येक सिनेमे मी पुन्हा पुन्हा पाहिलेत, ऍडव्हान्स बुकिंग करून पाहिले,नि ब्लॅक नि तिकीट घेऊन ही पाहिले. काही तर असे सिनेमे होते की आवडल्या मुळे लागोपाठ दोन शो सुद्धा पाहिलेत. 95 नंतर आवड थोडी कमी झाली,2000 पासून तर ही आवड सोडूनच दिली. गेल्या 20 वर्षात मोजकेत 10/12 सिनेमे बघितले आहेत, त्यात ही मराठीच जास्त बघितले आहेत. सिनेमा काल आणि आज #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #collab #सिनेमा #movielover #सिनेमाकाभूत #सिनेमाजगत प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मलाही खूप आवडायचा. खूप मजा यायची जेव्हा अमिताभ दहा दहा जणांना मारायचा. तो काळच भारी होता,जेव्हा अमिताभ,विनोद खन्ना,ऋषी कपूर ह्यांचा जमाना होता. सुपर हिट गाणी,जबरदस्त लोकेशन,आणि डाकूंचे अड्डे पण होते. सिनेमा 60 पासून 90 चा काळ भारी होता, 90 ते 2000 पर्यंत खूप घसरला,नंतर तर काही कामाचाच न राहिला.
सिनेमा काल आणि आज #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #Collab #सिनेमा #movielover #सिनेमाकाभूत #सिनेमाजगत प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मलाही खूप आवडायचा. खूप मजा यायची जेव्हा अमिताभ दहा दहा जणांना मारायचा. तो काळच भारी होता,जेव्हा अमिताभ,विनोद खन्ना,ऋषी कपूर ह्यांचा जमाना होता. सुपर हिट गाणी,जबरदस्त लोकेशन,आणि डाकूंचे अड्डे पण होते. सिनेमा 60 पासून 90 चा काळ भारी होता, 90 ते 2000 पर्यंत खूप घसरला,नंतर तर काही कामाचाच न राहिला.
read moreyogesh atmaram ambawale
१० वाजत आले, अजून "ताई" चे दर्शन नाही झाले. 🙄🤔🤔🙄 ताई #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #collab
ताई #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #Collab
read moreyogesh atmaram ambawale
निघालोय खरे आता परतीला, पुढे काय होईल,देवच जाणे.!! पोहोचणार आहे सुखरूप गावाला, की रस्त्यातच मुकणार आहे जीवाला. राहुनी इथे कोरोनाचे भय,नि उपासमारीची भीती, किती दिवस अजून असेच जगणार, खुणावत आहेत आता गावाकडची नाती. गावाला गेलो तर तिथेही काही वेगळं नसणार, काहीही घडो मग तिथे, निदान कुटुंब तर सोबत असणार. परतीचा प्रवास #collabratingwithyoutquoteandmine #परतीचा_प्रवास #कोरोनाभय #yqtaai #collab #गावाकडचारस्ता #yqmarathi #देवाअंतनकोपाहू निघालोय खरे आता परतीला, पुढे काय होईल,देवच जाणे.!! पोहोचणार आहे सुखरूप गावाला, की रस्त्यातच मुकणार आहे जीवाला. राहुनी इथे कोरोनाचे भय,नि उपासमारीची भीती, किती दिवस अजून असेच जगणार,
परतीचा प्रवास #collabratingwithyoutquoteandmine #परतीचा_प्रवास #कोरोनाभय #yqtaai #Collab #गावाकडचारस्ता #yqmarathi #देवाअंतनकोपाहू निघालोय खरे आता परतीला, पुढे काय होईल,देवच जाणे.!! पोहोचणार आहे सुखरूप गावाला, की रस्त्यातच मुकणार आहे जीवाला. राहुनी इथे कोरोनाचे भय,नि उपासमारीची भीती, किती दिवस अजून असेच जगणार,
read more