Find the Best चहाप्रेमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
चहा गार होत आहे तुझ्याकडे एकटक पाहिल्याने वाह ओठांवर येत आहे एक घोट चहा आणि केसांची बट तु अलगद सावरल्याने ! लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा१
लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा१ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चहा1
read moreKunal Salve
चहा आवडत नव्हता मुळीच तिला तरी, पहिला एक घोट माझ्या कपातला तिचा असायचा अजून काय हवं होतं एका कॉफीवाली कडून 😍🤙 ! #चाय #चहाप्रेमी #कॉफी #vs #चहा1 #मराठी #चहाप्रेमी
#चाय #चहाप्रेमी #कॉफी #vs #चहा1 #मराठी #चहाप्रेमी
read moreKunal Salve
सोबतचा दोघांत एक चहा तो आजही मला क्षण क्षण तो आठवतो गोड नव्हता इतका काही पण, जेव्हा तू घेतला एक घोट त्याचा आणि आजही मध जिभेवर जाणवतो ! #चहाप्रेमी #चहा1 #चहा_आणि_बरच_काही
#चहाप्रेमी #चहा1 #चहा_आणि_बरच_काही
read moreEkta Gour
विचारांचा माझया वर वार होत आहे, लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा हे टँग करायला विसरु नका.
लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqmarathi #marathiquotes #चहा1
read moregaurav
घाई गडबडीची एक झुरका मात्र ताण विसरा..... सकाळ च पेय काही असो काम हवा चहा..... पाणकळ्यात तर सोबती मित्रांची टोळी मोठी..... पिण्यास चहा शोधती चहाची टपरी...... सुखद क्षण चिंतनाचा सोबती प्रहार बिस्किटांचा..... रिमझिम गार हवा ओल अंग गरम चहा...... कधी कट्यावर तर कधी फाट्यावर मैफिल मोठी..... रंग आला चहा सुगंधी...... हवा हवासा चहा कपात जणु खुप थोडा..... कमी आहे भाऊ अजुन थोडा द्या.......😀 शब्दांची गम्मत मोठी हातात कप चहाचा..... विसरून दु:ख आनंद क्षणाचा...... डोंगरा येवढ आयुष्य काय कामाच जर नसेल रंगत मैफिल तर घेऊन पहा चहा........ थंडी चा कडाका मोठा , सोबत कडक ताजा चहा..... तुझ्या मुळेच गप्पा ईकडच्या तिकडच्या मोठ्या..... खरच अमृतानंदमयी क्षण आम्ही शौकीन चहा...... ☕ ☕🫖 🫖 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... दिलेल्या वॉलपेपर वरून जे सुचतंय ते लिहा. #वॉलपेपरकोट५ चला तर मग लिहूया.
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... दिलेल्या वॉलपेपर वरून जे सुचतंय ते लिहा. #वॉलपेपरकोट५ चला तर मग लिहूया. #Collab #tealover #YourQuoteAndMine #yqtaai #चहाप्रेमी #स्वरचितकाव्य
read moreVinod Umratkar
चहा गार होत आहे,फक्त मी तर 'गारद' झालोय पुरता। एक कप चहासाठी,सखे तुझी 'वाट' पाहता पाहता। लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2
लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2 #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #१६ #चहा1
read moreAtul waghade
ठंडीचा जोर पकडत आहे घट्ट मिठी मला प्रेमाची गार वार्यानी स्पर्श करू जात आहे त्यात विचारात हरविलेली माझी कविता चहा गार होतांना पहात आहे... लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2
लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2 #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #१६ #चहा1
read moreAtul Waghade
ठंडीचा जोर पकडत आहे घट्ट मिठी मला प्रेमाची गार वार्यानी स्पर्श करू जात आहे त्यात विचारात हरविलेली माझी कविता चहा गार होतांना पहात आहे... लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2
लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2 #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #१६ #चहा1
read morePriyanka Kulkarni
चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो तुमचा आमचा अजिबात सेम नसतो #चहा1 #चहाप्रेमी #tea #tealover
#चहा1 #चहाप्रेमी #Tea #tealover
read moreyogesh atmaram ambawale
जेव्हा जेव्हा छान असे काही लिहिले जाते, तेव्हा तेव्हा चहा ची मला सोबत राहते. सहज सुचलेले लिहिले.. #tealover #tea #चायप्रेमी #चहाप्रेमी #yqtaai #चहाआणि_बरचकाही जेव्हा जेव्हा छान असे काही लिहिले जाते, तेव्हा तेव्हा चहा ची मला सोबत राहते. Pic credit :canva
सहज सुचलेले लिहिले.. #tealover #Tea #चायप्रेमी #चहाप्रेमी #yqtaai #चहाआणि_बरचकाही जेव्हा जेव्हा छान असे काही लिहिले जाते, तेव्हा तेव्हा चहा ची मला सोबत राहते. Pic credit :canva
read more