Find the Best प्रश्नमाझा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Anuj Jain
आजकाल मानवता मृत आहे? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
शंका घेतंय मन,संपता गरज। #oneliner #question #प्रश्नमाझा #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
#oneliner #Question #प्रश्नमाझा #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
read moreVinod Umratkar
दरवर्षी विचारतो आईबाबांना एक साधा प्रश्न माझा। का वाढदिवस येत नाही इतरांसारखा दरवर्षी माझा। आईबाबा म्हणतात तू तर आहे जगावेगळा। म्हणून वाढदिवसही येतो चार वर्षातून एकदा । Yes It's My Birthday February 29th 🎂 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #BirthDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #29February
read moreVinod Umratkar
एक साधा प्रश्न माझा तुला येते कशी झोप । माझं डोळे सताड उघडे तू घेतल्यापासून निरोप। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
एक साधा प्रश्न माझा उत्तर तू देउ सकशील का? मैंत्री पलीकडे आपल्या नात्याचा विचार करु सकशील का? बघं एकदा विचार करुन सांग मनाला आपल्या विचारुन बघं काय म्हणते तुझं मन जागा आहे का कुठे मला पण नाही घाई मला इतकी विचार कर तू वेळ घे लागल तितकी सांग मला पण उत्तर याचं वाट बघीन मी आतुरतेने इतकं... -Atulwaghade सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read morepooja d
आता तुला माझी काय गरज...... #oneliner #question #प्रश्नमाझा
#oneliner #Question #प्रश्नमाझा
read moreyogesh atmaram ambawale
प्रश्नाला प्रश्न जोडले जातात, एक साधा प्रश्न माझा,बोलता बोलता, अनेक प्रश्न विचारून जातात. एका प्रश्नाचे ऊत्तर मिळेपर्यंत दुसरा प्रश्न तयार ठेवतात. एकच साधा प्रश्न माझा, हे मीडियावाले असे का वागतात? एका प्रश्नाची बतावणी करून दुसरे प्रश्न का विचारतात.? मिळाले जरी काही उत्तर तर त्या उत्तरातही पुन्हा प्रश्न शोधतात. एकच साधा प्रश्न माझा कुठल्याच उत्तरावर हे समाधानी का नसतात? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #मीडिया #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited