Find the Best असाहारविवार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
असा हा रविवार येतो मला "आळशी" बनवाया। खाणं आणि झोपण्यातच अख्खा दिवस जातो वाया। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi
read moreyogesh atmaram ambawale
वाटले नव्हते आजचा रविवार हा असा रविवार असेल, विषय मी सुचवूनही मला लिहायला वेळ नसेल. कित्येक दिवसापूर्वी ताईला सांगितले, तेव्हा तिने न ऐकले. आज जेव्हा सहजच टोकले तिने लगेच संध्याकाळी जाहीर केले. रविवार वर काही खास लिहायला आज वेळच नाही मिळाली, म्हणूनच काही महिन्यांपूर्वी लिहिलेली कविता मी पुन्हा पोस्ट केली. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #रविवार_विशेष
read moreyogesh atmaram ambawale
असा हा रविवार, उजाडला ही आणि मावळला ही. माझा पूर्ण दिवस प्रवासातच गेला होता, त्या मुळे समजलेच नाही आज रविवार होता शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #रविवार_विशेष
read moreyogesh atmaram ambawale
असे नाही की मला रविवार आवडत नाही, पण कधी कधी खरंच नकोसा होतो. कारण आठवडाभर काम करून आराम करायचा हा दिवस असतो, पण ह्या दिवशी ही बायको आणि मुलांचा नुसताच पाठपुरावा असतो, नाही केले काही घरातले काम तर आईचा ही ओरड खातो. म्हणूनच कधी कधी असा हा रविवार मला नावडता होतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
किती आतुरता असते ह्या सुट्टीच्या रविवारची, कुणीही काहीही बोलणार नसतं कारण ती सुट्टी आपल्या हक्काची. आठवडाभर दगदग ऑफिस च्या कामाची तेव्हा कुठे सवड मिळते, स्वतःचे राहिलेले काम ह्या दिवशी पूर्ण करण्याची. येता शनिवार थोडे बरे वाटते, आठवडाभर केलेली मेहनत थोडी कमी वाटते. उजाडतो रविवार ज्याची आपण वाट पाहत असतो, ठरवलेले काहीच काम होत नाही, अंगात नुसता आळस भरलेला असतो. सकाळी करावे म्हटले काम तर दुपार वर ढकलले जाते, दुपार होताच संध्याकाळी करू वाटते. ह्या चालढकल मध्ये रविवार उजाडतो केंव्हा नि मावळतो केव्हा समजतच नाही, आठवडाभर राखून ठेवलेले काम रविवारी सुद्धा होतच नाही. असा हा रविवार सुद्धा खूप शहाणा आहे, इतर दिवसांपेक्षा हा खूप लहाना आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai #Sunday #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited