Find the Best माणुसकीचेवृक्ष Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
सावलीत विसावलेत कित्तेक आज असे माणुसकीचे वृक्ष आज दिसले एक रोग आला काय आणि त्यानं माणसाला मानसुकीचे मंत्र नव्याने सांगितले ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माणुसकीचे वृक्ष #माणुसकीचेवृक्ष माणुसकी आणि पर्यावरण यांचे संतुलन हे या काळाची गरज आहे.. हा विषय Yashwant Patne यांचा आहे. कालच्या विजेत्यांची नावे कमेंट मध्ये आहेत. तुमचे विषय कमेंट करा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माणुसकीचे वृक्ष #माणुसकीचेवृक्ष माणुसकी आणि पर्यावरण यांचे संतुलन हे या काळाची गरज आहे.. हा विषय Yashwant Patne यांचा आहे. कालच्या विजेत्यांची नावे कमेंट मध्ये आहेत. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreSanket Chaudhary
इथे जागा कमी भासल्या मूळे माझी कविता caption मध्ये लिहिली आहे , तरी या कवितेचा आस्वाद घ्यावा.... नक्की आवडेल तुम्हाला अशी आशा.... धन्यवाद, मत भेद सोडून सारे, ओळख बनवा नवी.... प्रेमाचे बीज ते पेरा, फुलवा माणुसकीचे वृक्ष मनी... जिव्हाळ्याचे कोंब त्याला, अन् मदतीच्या वाढेल मुळी..... प्रेमाचे बीज ते पेरा,
मत भेद सोडून सारे, ओळख बनवा नवी.... प्रेमाचे बीज ते पेरा, फुलवा माणुसकीचे वृक्ष मनी... जिव्हाळ्याचे कोंब त्याला, अन् मदतीच्या वाढेल मुळी..... प्रेमाचे बीज ते पेरा, #Collab #YourQuoteAndMine #yqquotes #yqtaai #माणुसकीचेवृक्ष
read moreyogesh atmaram ambawale
माणुसकीचे वृक्ष खूप मोठे आहे, ह्या वृक्षाच्या छायेत ना कुणी छोटे ना कुणी मोठे आहे. सध्याच्या परिस्थितीत माणुसकीच्या ह्या वृक्षाचा खूप मोठा आधार आहे खास त्यांना जे लोक ह्या काळात खूप निराधार आहे. माणुसकीचे हे वृक्ष असेच वाढत जावे, उन्ह,वारा,पाऊस कुठल्याही आपत्ती चे त्यावर परिणाम न व्हावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माणुसकीचे वृक्ष #माणुसकीचेवृक्ष माणुसकी आणि पर्यावरण यांचे संतुलन हे या काळाची गरज आहे.. हा विषय Yashwant Patne यांचा आहे. कालच्या विजेत्यांची नावे कमेंट मध्ये आहेत. तुमचे विषय कमेंट करा.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माणुसकीचे वृक्ष #माणुसकीचेवृक्ष माणुसकी आणि पर्यावरण यांचे संतुलन हे या काळाची गरज आहे.. हा विषय Yashwant Patne यांचा आहे. कालच्या विजेत्यांची नावे कमेंट मध्ये आहेत. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited