Nojoto: Largest Storytelling Platform

Best शांतता1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शांतता1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 7 Stories

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शांतता... #शांतता1 चला तर मग लिहुया. चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला हवी शांतता
य्हा रोजरोजच्या गोंधळा मधून
मला हवी शांतता
य्हा स्टीरियो टाईप कामांन मधून
मला हवी शांतता
य्हा कोरोना च्या फेक न्यूज मधून
मला हवी शांतता 
स्वताच्या जीवनाला मागीॅ लावायला
 #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शांतता...
#शांतता1
चला तर मग लिहुया.
चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे.

Divya Kulkarni🐿️

Sanket Chaudhary

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शांतता... #शांतता1 चला तर मग लिहुया. चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे. कस आहे ना इथे एका नावाचे भरपुर लोक आहेत आणि एका पेक्षा जास्त असले कि मला फोटो वरुन ओळखावे लागते म्हणुन घोळ होत आहे,जेव्हा तुम्ही 20 जणांना एकावेळेस टँग करता तेव्हा अस होईलचं,माझी विनंती आहे अस घडल्यास त्याकडे लक्ष न देता ते चुकीने घडल असावं अस समजा कारण मुद्दाम मी अस करणार ना लिहीत राहा.#Collab #yqtaai #yqquotes #yqtales #YourQuoteAndMine

read more
माणसाने माणसाला दिलेला गारठा... 
थंडावले सर्व, जोपासा देश भावना.. 
रस्ते सर्व सुने, अन सर्वीकडे एकांतता... 
प्रकृतीच्या आघातावर, माणसांची शांतता....

देश तर सोडा, इथे गावाला गावी परकी झाली...
या हाहाकारा वर, सर्वच्या सर्व माना खाली...
सर्व आशेत जगण्याच्या, लागली आणीबाणी..
फिरत्या झाल्या वाटा, आता कुठे बसवायचा आंसरा..
प्रकृतीच्या आघातावर, माणसांची शांतता....

तो आहे परम दयाळू, मनाच्या ऐकतो भावना... 
मंदिरे बंद, मशिदी बंद, बंद आहे अग्यारीका... 
होईल सर्व ठीक, घरीच बसुन करा प्रार्थना.. 
नको जवळीक कुणाची, असो दुरूनच सांत्वना.. 
प्रकृतीच्या आघातावर, माणसांची शांतता.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शांतता...
#शांतता1
चला तर मग लिहुया.
चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे.
कस आहे ना इथे एका नावाचे भरपुर लोक आहेत आणि एका पेक्षा जास्त असले कि मला फोटो वरुन ओळखावे लागते म्हणुन घोळ होत आहे,जेव्हा तुम्ही 20 जणांना एकावेळेस टँग करता तेव्हा अस होईलचं,माझी विनंती आहे अस घडल्यास त्याकडे लक्ष न देता ते चुकीने घडल असावं अस समजा कारण मुद्दाम मी अस करणार ना
लिहीत राहा.#collab #yqtaai #yqquotes #yqtales

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शांतता... #शांतता1 चला तर मग लिहुया. चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे. कस आहे ना इथे एका नावाचे भरपुर लोक आहेत आणि एका पेक्षा जास्त असले कि मला फोटो वरुन ओळखावे लागते म्हणुन घोळ होत आहे,जेव्हा तुम्ही 20 जणांना एकावेळेस टँग करता तेव्हा अस होईलचं,माझी विनंती आहे अस घडल्यास त्याकडे लक्ष न देता ते चुकीने घडल असावं अस समजा कारण मुद्दाम मी अस करणार नाही. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लॉकडाउन संपल्यावर कसे होईल ?
ह्या विचाराने मनातील शांतता भंग पावली,
उद्या काय होईल ?
ह्या विचाराने मनात खळबळ माजवली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शांतता...
#शांतता1
चला तर मग लिहुया.
चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे.
कस आहे ना इथे एका नावाचे भरपुर लोक आहेत आणि एका पेक्षा जास्त असले कि मला फोटो वरुन ओळखावे लागते म्हणुन घोळ होत आहे,जेव्हा तुम्ही 20 जणांना एकावेळेस टँग करता तेव्हा अस होईलचं,माझी विनंती आहे अस घडल्यास त्याकडे लक्ष न देता ते चुकीने घडल असावं अस समजा कारण मुद्दाम मी अस करणार नाही.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शांतता... #शांतता1 चला तर मग लिहुया. चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे. कस आहे ना इथे एका नावाचे भरपुर लोक आहेत आणि एका पेक्षा जास्त असले कि मला फोटो वरुन ओळखावे लागते म्हणुन घोळ होत आहे,जेव्हा तुम्ही 20 जणांना एकावेळेस टँग करता तेव्हा अस होईलचं,माझी विनंती आहे अस घडल्यास त्याकडे लक्ष न देता ते चुकीने घडल असावं अस समजा कारण मुद्दाम मी अस करणार नाही. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काल अचानक स्वप्नात देव आले,
त्यांच्याशी मग हे संवाद झाले,
प्रत्येक संकट समयी तुझाच रे धावा
शांतता ही नकोशी वाटे,
काही चमत्कार कर हे देवा.
देव म्हणाला, तूच तर नेहमी बोलतोस,
सर्वत्र गोंगाट नि नुसताच आवाज,
थोडी तरी शांतता दे रे देवा,
ह्या शहरांपेक्षा आमचा गावच बरा.
मग आता काय झाले,
तुझ्याच तर मनासारखे घडले,
कामाचा व्याप गेला,गोंगाट गेला,लोकांचा कल्ला गेला.
इतकं सर्व झालं तर आता शांतता का नको तुला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शांतता...
#शांतता1
चला तर मग लिहुया.
चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे.
कस आहे ना इथे एका नावाचे भरपुर लोक आहेत आणि एका पेक्षा जास्त असले कि मला फोटो वरुन ओळखावे लागते म्हणुन घोळ होत आहे,जेव्हा तुम्ही 20 जणांना एकावेळेस टँग करता तेव्हा अस होईलचं,माझी विनंती आहे अस घडल्यास त्याकडे लक्ष न देता ते चुकीने घडल असावं अस समजा कारण मुद्दाम मी अस करणार नाही.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शांतता... #शांतता1 चला तर मग लिहुया. चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे. कस आहे ना इथे एका नावाचे भरपुर लोक आहेत आणि एका पेक्षा जास्त असले कि मला फोटो वरुन ओळखावे लागते म्हणुन घोळ होत आहे,जेव्हा तुम्ही 20 जणांना एकावेळेस टँग करता तेव्हा अस होईलचं,माझी विनंती आहे अस घडल्यास त्याकडे लक्ष न देता ते चुकीने घडल असावं अस समजा कारण मुद्दाम मी अस करणार नाही. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शांतता इतकी सुंदर,
मी पहिल्यांदाच अनुभवत आहे,
आमच्या इथेही कोकीळ कुहू कुहू करते, 
हल्ली मी ऐकत आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शांतता...
#शांतता1
चला तर मग लिहुया.
चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे.
कस आहे ना इथे एका नावाचे भरपुर लोक आहेत आणि एका पेक्षा जास्त असले कि मला फोटो वरुन ओळखावे लागते म्हणुन घोळ होत आहे,जेव्हा तुम्ही 20 जणांना एकावेळेस टँग करता तेव्हा अस होईलचं,माझी विनंती आहे अस घडल्यास त्याकडे लक्ष न देता ते चुकीने घडल असावं अस समजा कारण मुद्दाम मी अस करणार नाही.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शांतता... #शांतता1 चला तर मग लिहुया. चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे. कस आहे ना इथे एका नावाचे भरपुर लोक आहेत आणि एका पेक्षा जास्त असले कि मला फोटो वरुन ओळखावे लागते म्हणुन घोळ होत आहे,जेव्हा तुम्ही 20 जणांना एकावेळेस टँग करता तेव्हा अस होईलचं,माझी विनंती आहे अस घडल्यास त्याकडे लक्ष न देता ते चुकीने घडल असावं अस समजा कारण मुद्दाम मी अस करणार नाही. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शांतता ही जीवघेणी,
कोरोना धास्ती मनोमनी.
शांतता अशी पूर्वी न कधी पाहिली,
भीतीपोटी प्रत्येकाची पाऊले घरातच राहिली.
शांतता पूर्ण शहरभर,सर्वत्र नुसताच शुकशुकाट
पाहिले कित्येक संकटे न पाहिले कधी असे संकट अफाट.
शांतता ही जीवघेणी कायम न रहावी
पुन्हा कल्ला करण्यास सध्या शासनास मदत करावी.
शांतता ही काही दिवसांची लवकरच मोडून काढुया,
सोशल डिस्टनसिंग पाळत सध्या घरातच राहूया. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शांतता...
#शांतता1
चला तर मग लिहुया.
चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल आहे.
कस आहे ना इथे एका नावाचे भरपुर लोक आहेत आणि एका पेक्षा जास्त असले कि मला फोटो वरुन ओळखावे लागते म्हणुन घोळ होत आहे,जेव्हा तुम्ही 20 जणांना एकावेळेस टँग करता तेव्हा अस होईलचं,माझी विनंती आहे अस घडल्यास त्याकडे लक्ष न देता ते चुकीने घडल असावं अस समजा कारण मुद्दाम मी अस करणार नाही.
लिहीत राहा.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile