Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathiquotesbydivya Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathiquotesbydivya Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about marath shavr love app download for pc, best whatsapp love status in marathi, gudi padwa images with quotes in marathi, mara hla love song 10, best of luck for exam sms in marathi,

  • 2 Followers
  • 25 Stories

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळते फळ.. #मिळतेफळ निसर्गाचा नियम आहे चांगल्या कर्माचे चांगले फळ आणि वाईट कर्माचे वाईट फळ हे ही आपल्याला इथेच भोगावे लागतात. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
म्हणून कर्म चांगले करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका, फळ नक्की चांगलच मेळेल.  #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळते फळ..
#मिळतेफळ
निसर्गाचा नियम आहे
चांगल्या कर्माचे चांगले फळ आणि वाईट कर्माचे वाईट फळ हे ही आपल्याला इथेच भोगावे लागतात.

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खुप शुभेच्छा.. आजचा विषय आहे स्वत:वर विश्वास ठेवा.. #विश्वासठेवा चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुम्ही हे करु शकतात
बाकी सगळं ठीक होईल.  #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खुप शुभेच्छा..
आजचा विषय आहे
स्वत:वर विश्वास ठेवा..
#विश्वासठेवा
चला तर मग लिहुया.

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मार्ग.. #मार्ग1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
यशाच्या शिखराला पोहोचायचा मार्ग कठीण असतो
पण एकदा की यश मिळाले कि तो मार्ग काहीच कठीण वाटत नाही.

 #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मार्ग..
#मार्ग1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हसा आणि हसवत राहा. #हसा 5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो. हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तुम्ही लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काय म्हणताय मित्र मैत्रिणीनों? 
"हसतायनं हसायलाच पाहिजे." 

आठवला कुणाला हे वाक्य कुठे आईकलय? 
चला मला सांगा लवकर! 😂😂😂
 #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
हसा आणि हसवत राहा.
#हसा
5 मे ला जागतिक हास्य दिवस असतो.
हा विषय जरा लवकर देण्यात आलाय पण असो तुम्ही लिहा.

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. विषय :- "देणं समाजाचं" #देणंसमाजाचं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
समाज खूप काही आपल्याला शिकवून जातो, 
वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या माणसांशी आपल्याला भेटवून जातो.

ह्या अनुभवातूनच आपल्याला शीकायला मेळत, 
म्हणूनच देणं समाजाचं आपल्याला द्याव लागत.  #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
विषय :- "देणं समाजाचं"
#देणंसमाजाचं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे खास मित्र.. #खासमित्र हा विषय Siddhi Parsekar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खास मित्र असे कि
ज्यांच्याशी तुम्ही मनमोकळेपणाने बोलु शकतात

खास मित्र असे कि
ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात

खास मित्र असे कि
जे तुम्हाला खरे सल्ले देतात 

खास मित्र असे कि 
जे तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. 

अर्थात खास मित्र म्हणजेच 
आपले आई-बाबा. 
 #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
खास मित्र..
#खासमित्र
हा विषय
Siddhi Parsekar यांचा आहे.

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya बाकी जणांनी खूपच छान लिहिलय. मी एक छोटा सा प्रयत्न केलाय. नक्की सांगा कस वाटलं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा दिवस म्हणजेच २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच. चला तर मग थोडासा वेळ काढुन वाचन करण्याची सुरुवात करुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आयुष्याचेपुस्तक

read more
इतकं मोठं आहे कि काही
शब्दांमधे वर्णन करु शकत नाही
पण इतकं छान आहे कि
नक्कीच काही लिहू शकते

आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक पानांवर 
एक वेगळी आठवण आहे 
एक वेगळा आनंद आहे
कदी रुसणे आहे तर कदी मनवणे आहे 

इतकं मोठं आहे हे पुस्तक कि 
केव्हां संपेल मला कळतच नाही. 🙂


 #marathiquotesbydivya

बाकी जणांनी खूपच छान लिहिलय. मी एक छोटा सा प्रयत्न केलाय. नक्की सांगा कस वाटलं. 
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा दिवस म्हणजेच २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही!
 वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच.
चला तर मग थोडासा वेळ काढुन वाचन करण्याची सुरुवात करुया.

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ते घरा बाहेर बसून निवांत गप्पा कुठे. 

आजकालच्या आधुनिक युगात
ते रोज मित्रां बरोबर सायकल वरची सवारी कुठे. 

आजकालच्या आधुनिक युगात 
एकमेकांसाठी वेळ कुठे. 

आजकालच्या आधुनिक युगात 
नदी वर जाऊन पोहणे कुठे. 

आजकालच्या आधुनिक युगात 
स्वतासाठी वेळ कुठे. 

 #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ते घरा बाहेर बसून निवांत गप्पा कुठे. 

आजकालच्या आधुनिक युगात
ते रोज मित्रां बरोबर सायकल वरची सवारी कुठे. 

आजकालच्या आधुनिक युगात 
एकमेकांसाठी वेळ कुठे. 

आजकालच्या आधुनिक युगात 
नदी वर जाऊन पोहणे कुठे. 

आजकालच्या आधुनिक युगात 
स्वतासाठी वेळ कुठे. 

 #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Divya Kulkarni

#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शब्दांची वाट... #शब्दांचीवाट चला तर मग लिहुया. हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला इतक्या दूर घेऊन गेली
कि मला कळेच ना
आता मी परत कशी येऊ.  #marathiquotesbydivya

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शब्दांची वाट...
#शब्दांचीवाट
चला तर मग लिहुया.
हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile