Find the Best देणंसमाजाचं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Divya Kulkarni
समाज खूप काही आपल्याला शिकवून जातो, वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या माणसांशी आपल्याला भेटवून जातो. ह्या अनुभवातूनच आपल्याला शीकायला मेळत, म्हणूनच देणं समाजाचं आपल्याला द्याव लागत. #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. विषय :- "देणं समाजाचं" #देणंसमाजाचं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे.
#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. विषय :- "देणं समाजाचं" #देणंसमाजाचं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDivya Kulkarni🐿️

read moreyogesh atmaram ambawale
जन्म देतात आई वडील,शिक्षा गुरुजनांकरून येते, वागावे कसे जगात,ह्याचे धडे समाज देते. माणसात माणुसकीचे दर्शन घडवून देते, कोण आहोत आपण ह्याची ओळख ही करून देते. मान देते,सम्मान देते समाज आपल्याला एक नाव देते, देणं समाजाचं नेहमीच जाणून घेणे, समाजासाठी आपले ही काही देणे आहे हे मानून घेणे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. विषय :- "देणं समाजाचं" #देणंसमाजाचं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. विषय :- "देणं समाजाचं" #देणंसमाजाचं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited