Find the Best नंतरनंतर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
नंतर नंतर करत तिने अंतरच अंतर प्रेमात ठेवलं पाहू असेल नशिबात तुझ्या तर, होईल मी तुझी बोलून, सारं हृदयाचं काम नशिबावर सोपवलं ! शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreअल्पेश सोलकर
नंतर नंतर करून खूप अंतर होऊन गेलं.. भविष्याच अर्ध राज्य माझं वर्तमानाच्या मदतीने भूतकाळाने काबीज केल... शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
नंतर नंतर सखी माझी ती विसरतच गेली मला। आता मीही तिला विसरून झालो कायमचा मोकळा। शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read morepooja d
नंतर नंतर म्हणून नेहमी टाळतो। प्रत्येक वेळी वडापाव खायचा राहून जातो। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ 👌शुभसंध्या मित्रहो 😊 #नंतरनंतर #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ 👌शुभसंध्या मित्रहो 😊 #नंतरनंतर #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read moreyogesh atmaram ambawale
घेऊनी कागद पेन,काही लिहिण्याचा प्रयत्न केला. नाही जमलं लिहायला,म्हणून वैतागून कागदाचा गोळा केला. फेकला गोळा बाजूला,पुन्हा लिहण्याचा प्रयत्न केला. नंतर नंतर लक्षात आले,फेकलेल्या कागदाच्या गोळ्यांचाही ढीग झाला. घालवले वाया किती कागद नि किती पेनाची शाई वाया घालवली, पाहता त्या कागदाच्या गोळ्याकडे,एक गोष्ट लक्षात आली, भले छान काही सुचले नाही तरी, ह्या कागदाच्या गोळ्यावरही छान कविता झाली. शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
नंतर लिहील म्हणता म्हणता, माझी कविता राहून जाते. कंटाळा असतो लिहायचा,जेव्हा छान सुचते. ह्या नंतर लिहुयाच्या प्रकरणात आठवणीतून जाते. नंतर नंतर हा शब्द नंतर कधीच आठवत नसतो, कुठल्याही चांगल्या कामाच्या सुरुवातीला येऊन, नंतर करू म्हणत अगोदरच आडवा येतो. शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
नंतर नंतर करत वेळ निघून जाते, ह्या नंतर च्या भरवशावर बरेच अंतर येऊन जाते. नंतर नंतर समजते,उगाच पुढे ढकलले, तेव्हाच करायला पाहिजे होते. आज जितके चांगले झाले, त्याहून चांगले कदाचित अगोदर झाले असते. नंतर हे लक्षात आले,नंतर नंतर चे कामच असे असते, ज्यात फायदा कमी नि नुकसान जास्त असते. शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
दोन दोन ओळी,मी सतत लिहीत राहिलो, नंतर नंतर लक्षात आले,हे मी काय करत राहिलो. चारोळी आरामात लिहून झाल्या असत्या, उगाचच ह्या दोन दोन ओळी लिहीत राहिलो. शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #yqmarathi
read moreyogesh atmaram ambawale
नंतर नंतर करत, प्रेमाची कबुली देने राहून गेली. ती मात्र बऱ्याच दिवसांनी, स्वतःची लग्नपत्रिका घेऊन आली. 😔😔 शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
नंतर नंतर माझ्याही लक्षात आले, ह्या नंतर च्या भरवशावर खूप काही राहून गेले. शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
read more